• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेर येथे अवैध दारूची विक्रीवर पोलिसांचा छापा ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

अमळनेर ( प्रतिनिधी ) – अमळनेर येथे दारूच्या गुत्यावर स्पिरीट व रसायन मिश्रीत दारूची विक्री करणाऱ्यावर पोलीसांनी छापा टाकून मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

अमळनेर शहरातील भोईवाडा परिसरात असलेल्या एका दारूच्या गुत्यावर एक जण स्पिरीट व रसायन मिश्रीत दारूची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार २७ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता अमळनेर शहर पोलीसांनी छापा टाकला. या कारवाईत १५० लिटर स्पिरीट व रसायन मिश्रीत दारू आढळून आली. ही दारू आरोग्याला हानीकारक असल्याने तळीरामांनी दारू पिण्यापासून सावधान रहावे असे आवाहन पोलीसांनी केले आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विशाल दशरथ चौधरी रा. भोईवाडा. अमळनेर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भडगाव शहरात ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार

Next Post

रोटवद शिवारात तांब्याच्या तारांची चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लोहारीजवळ व्यापाऱ्याला मारहाण करून रोकड व दागिने हिसकावले

रोटवद शिवारात तांब्याच्या तारांची चोरी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ
1xbet russia

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी

February 11, 2026
जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर
1xbet russia

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 11, 2026
बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास
1xbet russia

बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon