जळगाव ( प्रतिनिधी ) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना महापालिकेत अभिवादन करण्यात आले .
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून महापौर जयश्री महाजन ,आयुक्त विद्या गायकवाड , शहर अभियंता विलास सोनवणे, सहाय्यक आयुक्त तथा नगर सचिव सुनील गोराणे , कार्यालय अधीक्षक अविनाश बाविस्कर, शाखा अभियंता योगेश वाणी , महापौरांचे स्वीय सहाय्यक नितीन पटवे , हेडमाळी सुरेश कोल्हे , जितेंद्र धनगर , राजू कोळी आदी यावेळी उपस्थित होते.