• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावकरांचे आमच्यावर व आमचे जळगावकरांवर विशेष प्रेम – आमदार सत्यजीत तांबे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – नाशिक पदवीधर मतदारसंघातून बहुमतांनी निवडून आल्यानंतर आमदार सत्यजीत तांबे आपल्याला समर्थन दिलेल्या सर्व संघटना आणि संस्थांच्या पदाधिकारी यांची आभार दौऱ्याच्या माध्यमातून भेट घेत आहेत. डॉ. सुधीर तांबे यांच्यावर आपण मागील १५ वर्षे विश्वास दाखवला. त्यांच्याप्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत जळगावकरांनी मला भरभरून प्रेम दिले. यामुळे जळगावकरांचे आमच्यावर व आमचे जळगावकरांवर विशेष प्रेम आहे. अशा शब्दात आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

आमदारकीच्या पहिल्या दिवसापासून सुरु झालेला आमदार सत्यजीत तांबे यांचा आभार दौरा सातत्याने सुरूच आहे. याच आभार दौऱ्यादरम्यान त्यांनी आज बोदवड व मुक्ताईनगर शासकीय विश्रामगृह येथे डॉक्टर्स असोसिएशन, शैक्षणिक व पदवीधर संघटनांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची भेट घेतली व त्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना, आपण मांडलेल्या सर्व समस्या आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु असून यासंदर्भात शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावादेखील सुरु असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात विविध मुद्दे उपस्थित करून छाप पाडणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून जळगाव शहरात युवा माहिती केंद्रांची स्थापना होणार आहे. त्यासाठी तांबे यांनी एक कोटी व अमळनेर येथील सुप्रसिद्ध मंगळ ग्रह मंदिर परिसर सुशोभिकरण करण्यासाठी २० लक्ष इतका निधी शासनाकडून मंजूर करून घेतला आहे. सोबतच जिल्ह्यातील तब्बल ५५ शाळांना प्रत्येकी एक संगणकाचे वाटप सत्यजीत तांबे यांनी आपल्या आमदार निधीतून केले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा फार व्यापक आहे. ०५ जिल्हे ५४ तालुके व ४००० गावांचा यात समावेश आहे. याच मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा तांबे यांचा प्रयत्न सुरु असून टप्प्याटप्प्याने ते संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करत आहेत. आमदार म्हणून निवडून आल्यापासून मुंबई व संगमनेरचा मुक्काम सोडला तर दररोज सरासरी ५००- ६०० किमी इतका प्रवास करूनही थकण्यापेक्षा मला ऊर्जाच मिळत असल्याची भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.

एकदा निवडणूक झाली की लोकप्रतिनिधी मतदारसंघात दिसणे तसे फार दुर्मिळ असते. लोकप्रतिनिधींकडे काही काम असेल तर तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयात मतदारांना चकरा माराव्या लागतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना मोठमोठ्या प्रकल्पांच्या आणि विकासकामांच्या अपेक्षा नसून सरकारी कार्यालयात त्यांची छोटी-छोटी कामं होत नाही याचाच जास्त त्रास होत असतो. मात्र याला अपवाद ठरलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांचा हा आभार दौरा इतर सर्व लोकप्रतिनिधींसाठी एक आदर्शच म्हणावा लागेल.


 

 

Tags: #jalgaonkaranche aamchyavar v aamche jalgavkaranvar vishesh prem-aa.satyajit tambe newshttps://kesariraj.com/28-may-23-n-2/
Previous Post

आदिवासी पारधी क्रांती संघटना मालेगाव तालुका कार्यकारणी व विस्तार

Next Post

महिलेच्या गळ्यातील मंगलपोत चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सोन्याची पोत चोरली ; चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल

महिलेच्या गळ्यातील मंगलपोत चोरी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका
1xbet russia

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon