• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोदींविरोधात वाराणसीतून लढण्याची इच्छा – खासदार बाळू धानोरकर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 28, 2021
in भारत
0

नागपूर (वृत्तसंस्था) – राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी आता कंबर कसली आहे. वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून कॉंग्रेस हायकमांडसोबत चर्चा करू, असे धानोरकर यांनी सांगितले. तसेच मोदींविरोधातील लढाई कशी जिंकायची हे मला चांगलंच कळते, असा दावाही त्यांनी केला.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी नागपुरात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाळू धानोरकर बोलत होते. धानोरकर म्हणाले, ‘मी संसदेच्या अधिवेशनाला जात आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर वाराणसीमधून लढण्याची माझी इच्छा आहे.

प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या प्रभारी आहेत. अधिवेशनादरम्यान प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहे. याबाबत त्यांच्याकडे विचारणा करणार असून जर त्यांनी होकार दिल्यास निवडणूक लढू. जर प्रियांका गांधी या मतदारसंघातून लढणार असतील तर हा बाळू धानोरकर पूर्ण ताकदीनिशी वाराणसीमध्ये ठिय्या मांडून बसेल, असे धानोरकर यांनी सांगितले.

खासदार देशभरात कुठूनही लढू शकतो. शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार होत आहे. 26 जानेवारीला आंदोलन झाले तरी पंतप्रधान, कृषीमंत्री, गृहमंत्री जागे होत नाहीत, याची खंत आहे. 57 टक्के शेतकऱ्यांच्या भरवशावर हा देश चालत आहे, तरी सरकार जागं होत नसेल तर सरकारला जागं करण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे.

निवडणुका हा नियोजन पद्धतीने लढायच्या असतात. निवडणूक कशी जिंकायची हे मला चांगले कळते. पहिल्यांदा निवडणूक हरलो तेव्हा मी चांगला परिपाठ शिकलो. तेव्हापासून मी कोणतीही निवडणूक हरलेलो नाही. माझ्या हातात तीन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे काहीच कठीण नाही.
दरम्यान, याआधीही धानोरकर यांनी मोदींविरोधात लढण्याची इच्छा बोलून दाखवली होती. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढून त्यांचा ट्रम्प करू, असे धानोरकर म्हणाले होते.

राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी मोदी लाट असतानादेखील चंद्रपूर लोकसभेत भाजपचा पाडाव केला. शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये येऊन अवघ्या 15 दिवसात त्यांनी निवडणूक जिंकली होती.


 

 

Previous Post

या 6 राज्यांत “आप’ लढवणार विधानसभा निवडणूक

Next Post

माळी समाजातर्फे वधू-वर परिचय पुस्तिकेचे विमोचन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

माळी समाजातर्फे वधू-वर परिचय पुस्तिकेचे विमोचन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon