• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमोल भाऊ शिंदे चषक अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 28, 2022
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – येथील गिरणाई शिक्षण संस्था तर्फे दिनांक 31 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 दरम्यान “अमोल भाऊ शिंदे चषक” अंतर्गत विविध विविध शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शिंदे इंटरनॅशनल स्कूल च्या भव्य पटांगणावर या स्पर्धा होणार आहेत.

अमोल भाऊ शिंदे चषक अंतर्गत गट -अ मध्ये 14 वर्ष आतील मुला- मुलींसाठी बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, त्वायकांदो, टेबल टेनिस व आर्चरी (धनुर्विद्या) च्या स्पर्धा होतील. तर गट -ब मध्ये 17 वर्ष आतील मुला -मुलींसाठी खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, व मॅट वरील कबड्डी व कुस्ती या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

पाचोरा व भडगाव तालुक्यातील शाळांसाठी मर्यादित या स्पर्धा असून स्पर्धेतील सहभागी खेळाडू व संघांना कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूला स्पोर्ट टी-शर्ट व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा होईल. व 2 जानेवारी 2023 रोजी दुपारनंतर स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.

पाचोरा भडगाव तालुक्यातील 2355 शालेय क्रीडापटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेतील खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी व या क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष पंडितराव शिंदे , संस्थेचे सचिव ऍड. जे. डी. काटकर, उपाध्यक्ष नीरजभाई जैन, सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे तसेच शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी केले आहे.


 

 

Tags: #pachora #amol shinde#jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

ग्रामसभाच सुप्रिम पॉवर – देवाजी तोफा

Next Post

दुचाकी चोरी ; शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोटारसायकलचोरांचे शेतांच्या बांधावरून पोलिसांना आव्हान !

दुचाकी चोरी ; शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू

July 21, 2026
पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा
1xbet russia

पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon