• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भडगावच्या विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 28, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

भडगाव (प्रतिनिधी ) – भडगाव शहरातील विवाहितेचा घर बांधण्यासाठी माहेरहून सहा लाख रूपये आणावे यासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव शहरातील माहेर असलेल्या ऐश्वर्या मनोज अवचिते (वय – २३) यांचा विवाह नाशिक येथील मनोज भगवान अवचिते यांच्याशी रितीरिवाजानुसार सन २०१६ मध्ये लग्न झाले. लग्नाच्या सुरुवातीला काही दिवस चांगले गेले. त्यानंतर त्यांच्या संसारवेलीवर एक मुलगी झाली. दरम्यान मनोज अवचिते याने विवाहितेला घर बांधकामासाठी माहेरहून ६ लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. परंतु विवाहितेच्या माहेरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पैश्यांची पूर्तता करू शकले नाही. दरम्यान याबाबत विवाहितेच्या आई, वडील व भाऊ यांनी समजून सांगितले, असता त्यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली. दरम्यान या प्रकारावर छळाला कंटाळून माहेरी निघून आल्या. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून २७ एप्रिल रोजी पती मनोज भगवान अवचिते, सासरे भगवान किसन अवचिते, सासू कमलबाई भगवान अवचिते, जेठ विशाल भगवान अवचिते, जेठाणी भाग्यश्री विचार अवचिते सर्व रा. एकलहरा रोड, नाशिक यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोहेकॉ शमीना पठाण करीत आहे.


 

 

Tags: #bhadgavchya vivahitecha chal news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कलाली येथे विहीरीत पडल्याने एकाचा मृत्यू

Next Post

गाळण येथे सर्पदंश झाल्याने प्रौढाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विषारी सापाच्या दंशाने मुलगा दगावला ; हतबल बापाचा भिंतीवर डोके आपटत आक्रोश

गाळण येथे सर्पदंश झाल्याने प्रौढाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon