• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव शहरातून महिलेसह दोन्ही मुले बेपत्ता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 27, 2023
in Uncategorized
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथील हरिओम नगरातून २६ वर्षीय महिला तिच्या दोन मुलांसह बेपत्ता झाल्याची खबर शुक्रवारी २६ रोजी रात्री चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे. त्यावरून पोलीस तपास करीत आहे.

विजय देविदास चौधरी (वय २५, रा. हरिओम नगर, चाळीसगाव) यांनी खबर दिली आहे. दि. १५ रोजी सकाळी ९ वाजेनंतर राहत्या घरातून त्यांची पत्नी विद्या विजय चौधरी (वय २६), मुलगा तेजस विजय चौधरी (वय ६), मुलगी वेदिका विजय चौधरी (वय ४) यांच्यासह कोणास काही एक न सांगता निघून गेले आहे. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ पंकज पाटील करीत आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/27-may-23-n-12/
Previous Post

शेतातील पिकासह ठिबक नळ्या जळून साडेतीन लाखांचे नुकसान

Next Post

जैन हिल्स येथे आजपासून राष्ट्रीय फलोद्यान परिषद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रिवूलिसमध्ये एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण

जैन हिल्स येथे आजपासून राष्ट्रीय फलोद्यान परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

सात बकऱ्या आणि चार बोकडांची चोरी; १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

August 20, 2026
६५ वर्षीय महिलेची क्रूर हत्या: मृतदेहावर बलात्कार, आरोपी विवस्त्र पळून गेला 
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा बालविवाह; अत्याचारप्रकरणी चौघांना अटक

August 20, 2026
अवैध दारूसह वाळू माफियांविरुद्ध प्रशासनाची धडक मोहीम
1xbet russia

अवैध दारूसह वाळू माफियांविरुद्ध प्रशासनाची धडक मोहीम

August 20, 2026
महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित
Uncategorized

६७ कोटींची वीजबिल थकबाकी, वीजचोरीतील कारवाईत हलगर्जीपणा; महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांचे निलंबन

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

सात बकऱ्या आणि चार बोकडांची चोरी; १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

August 20, 2026
६५ वर्षीय महिलेची क्रूर हत्या: मृतदेहावर बलात्कार, आरोपी विवस्त्र पळून गेला 

अल्पवयीन मुलीचा बालविवाह; अत्याचारप्रकरणी चौघांना अटक

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon