• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयडीसीतील एका कंपनीचे रुपये घेवून फरार असलेल्या संशयिताला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील वेगवेगळ्या तीन कंपनीच्या मालकीचे ठिंबक नळ्यांचे बंडलांचे तब्बल २ लाख ८१ हजार ४०० रूपये घेवून पसार होणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलीसांनी सोमवारी २५ जुलै रोजी रात्री नेरी येथून अटक केली आहे.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून पंकज रघुनाथ सोनवणे रा. कुसूंबा, ता.जि. जळगाव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

“जळगाव एमआयडीसीतील प्रभंजन ऑटोमोबाईल कंपनी, रोमीत भक्कम या कंपनीने मिळालेल्या ऑर्डर नुसार जालना येथील कंपनीत पाठविण्यासाठी एकूण २ लाख ८१ हजार ४०० रूपये किंमतीचे ठिंबक नळ्यांचे बंडल चालक पंकज रघुनाथ सोनवणे रा. कुसूंबा ता.जि. जळगाव याला वाहन क्रमांक (एमएच १९ एस ८०९७) मध्ये टाकून रवाना केले होते. दरम्यान, पंकजने सर्व माल पोहचविला.

त्यानंतर जालना येथील व्यापाऱ्यांकडून २ लाख ८१ हजार ४०० रूपये रोख घेतले आणि जळगावात येवून गाडी एमआयडीसी परिसरात लावून पसार झाला होता. त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू पंकज हा कुठेही आढळून आला नाही. अखेर कंपनीचे मॅनेजर चिराज संजय शहा यांच्या फिर्यादीवरून दि. ५ मार्च २०२१ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा जामनेर तालुक्यातील नेरी येथे असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सोमवारी २५ जुलै रोजी रात्री सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक किशोर पाटील, मुदस्‍सर काझी, योगेश बारी, मुकेश पाटील, छगन तायडे यांनी संशयित पंकज रघुनाथ सोनवणे रा. कुसूंबा ता.जि. जळगाव याला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

पारोळा पोलिसाशी घातला वाद : तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

रेल्वेतून पडल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नगरदेवळा येथे दोन चिमुकल्यांसह बापाची धावत्या रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या

रेल्वेतून पडल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब
1xbet russia

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
महिला झोपून गेल्याचा फायदा घेत चोरट्याने १२ लाखांचे दागिने, रोकड लांबविली !
1xbet russia

लग्नाला जाणाऱ्या महिलेचे ९० हजारांचे दागिने लंपास

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026
जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

जळगाव महापालिकेत स्थायीसह महिला-बालकल्याण समितीच्या संख्याबळावर शिक्कामोर्तब

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon