एरंडोल (प्रतिनिधी) – आज रोजी माझ्या निवासस्थानी एरंडोल पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माझ्या निवास्थानी गणपतीची आरती करून वाढदिवस साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या . दीर्घायुष्य मिळो व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष श्री विशाल रविंद्र सोनार, नगरसेवक श्री डॉ.सुरेश पाटील, मा. उपनगराध्यक्ष श्री अशोक भाऊ चौधरी, मा.उपनगराध्यक्ष शालिकभाऊ गायकवाड, मा. नगरसेवक श्री जगदीश भाऊ ठाकूर, मा. उपनगराध्यक्ष श्री संजय भाऊ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते श्री.छोटू भाऊ चौधरी(भगत), मनसे शहराध्यक्ष गोकुळ वाल्डे, पत्रकार नितीन पाटील (बापुजी), पत्रकार. विक्कीभाऊ खोकरे, सामाजिक कार्यकर्ते श्री राहुलभाऊ पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री.रवि भाऊ सोनार, मा.उपसरपंच श्री सुभाष पाटील, श्री सतीश पाटील, मनसे विभाग अध्यक्ष श्री. गणेश जाधव, श्री भिमराव बोरसे, नरेंद्र बोडरे व कार्यकर्ते उपस्थित होते.








