• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उत्तर भारतात पुरस्थिती अधिक गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2020
in भारत
0

गुवाहाटी -(वृत्तसंस्था) –आसाममधील पुरस्थिती अधिक गंभीर झाली असून 27 जिल्हयांमधील सुमारे 26 लाख 38 हजार नागरिकांना याचा फटका बसला आहे. तसेच मोरीगाव जिल्हयात आज आणखी एकाचा बळी गेला असून आतापर्यत 97 जणांचा मृत्यू झाला आहे. यात भूस्खलनात 26 जण ठार झाले आहेत. यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उत्तर भारतात काही दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने ब्रम्हपुत्रा नदीला पुर आला आहे. या पुरामुळे आसाममधील गोलपारा जिल्हयात सर्वाधिक नुकसान झाले असून 4 लाख 70 हजार नागरिक पुरग्रस्त झाले आहेत. यापाठोपाठ बारपेटा, गुवाहाटी, तेजपूर आदी शहरांनाही पुराने वेढा दिलेला आहे.

राज्य सरकारकडून 564 रिफिल कॅम्प उभारण्यात आले असून यात 47 हजार 772 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अद्यापही पुरग्रस्त भागात शेकडे जण अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी एनडीआरएफ पथकाकडून रेस्क्‍यू ऑपरेशन सुरू आहे.


 

 

Previous Post

देशाची राजधानी दिल्लीमध्ये सर्व काही सुरू असताना साताऱ्यात का नाही – खासदार उदयनराजे भोसले

Next Post

राजकीय पेच मिटवण्यासाठी सत्तारूढ कॉंग्रेसचे आमदार गरज भासल्यास राष्ट्रपतींची भेट घेतील – गेहलोत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राजकीय पेच मिटवण्यासाठी सत्तारूढ कॉंग्रेसचे आमदार गरज भासल्यास राष्ट्रपतींची भेट घेतील - गेहलोत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon