• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निपाणे प्रकरणी पाचोऱ्यात आक्रोश मोर्चा

आरोपींना तात्काळ अटक करा, पोलिस निरीक्षक यांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 26, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील निपाणे येथे एका दलित समाजाच्या वृद्ध महिलेचा अंत्यसंस्कार गावातील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये करण्यास जातीयवादी मानसीकतेतून मज्जाव केल्याची घटना दि. १२ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती.

ही घटना अतिशय निंदनीय असुन या प्रकरणात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील यांचे सह ११ संशयितांच्या विरोधात पाचोरा पोलिसात अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल होऊन देखील अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक न केल्याच्या निषेधार्थ पाचोरा तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.तसेच आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास शनिवारी यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.आंदोलनात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आरोपीला तात्काळ अटक झालीच पाहिजे,जातीयवादी मनोवृत्तीचा निषेध असो यासह महापुरुषांच्या जयजयकाराच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.यावेळी बोलतांना ऍड रोहित ब्राह्मणे यांनी घटनेची कायदेशीर बाजू उपास्थितांना समजावून सांगत गरज पडल्यास सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढली जाईल असा विश्वास उपस्थितांना दिला. प्रस्थापित राजकीय पक्षांनी आंबेडकरी जनतेला गृहीत धरू नये असे सांगत घटनेचे तपास अधिकारी तथा पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांनी आंदोलनकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील करू नये असे त्यांनी बजावले.

यावेळी आकाश नन्नवरे, किशोर डोंगरे यांनी मनोगत व्यक्त करत आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पोलिसांना इशारा दिला. आंदोलनकर्त्यांनी पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना निवेदन दिले. त्यांनी आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवण्याचे उपस्थितांना आश्वासन दिले.यावेळी पाचोरा शहरातील नागसेन नगर ,जनता वसाहत, मिलिंद नगर, आंबेडकर नगर गाडगेबाबा नगर, भिम नगर यासह आदी भागातील तरुणांसह विविध आंबेडकरी समाज संघटनांचे पदाधिकारी व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


 

 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

ट्रकची दुचाकीला धडक ; दोन जण जखमी ; ट्रकचालकावर गुन्हा दाखल

Next Post

पाचोऱ्यातील वाजिद बागवान, जितेंद्र कासार व प्रशांत सोनवणे जिल्हास्तरीय कबड्डी पंच परिक्षा उत्तीर्ण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोऱ्यातील वाजिद बागवान, जितेंद्र कासार व प्रशांत सोनवणे जिल्हास्तरीय कबड्डी पंच परिक्षा उत्तीर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon