• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोदींनी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर पीठासीन अधिकाऱ्यांशी संवाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 26, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या संमेलनाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीसाठी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची गरज असल्याचा पुनरुच्चार करत यावर गांभीर्याने विचारमंथन आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मोदींनी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर पीठासीन अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ केवळ विचारमंथनाचा विषय नसून ही देशाची गरज आहे. आपल्याकडे आता काही महिन्यांनी देशातील कुठल्या ना कुठल्या राज्यात निवडणुका होत असतात. ज्यामुळे सुरु असलेल्या विकासकामात अडथळा निर्माण होतो आणि देशाच्या प्रगतीचा वेग मंदावतो. आपण सर्वांनी याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा, असे मत मोदींनी व्यक्त केले. केवळ एका मतदारयादीचा वापर लोकसभा, विधानसभा आणि अन्य निवडणुकांसाठी व्हायला हवा. या मतदारयाद्यांवर आपण पैसा आणि वेळ का खर्च करत आहोत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पंतप्रधानांनी यावेळी देशातील जनतेला संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर संविधानाच्या निर्मितीत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी आभारी असून डॉ. राजेंद्र प्रसाद आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून संविधान तयार करण्यात हातभार लावलेल्या प्रत्येकाला मी नमन करतो. देशाला त्यांच्यामुळेच संविधान मिळाले. पूज्य बापूंकडून मिळणारी प्रेरणा आणि सरदार पटेल यांची वचनबद्धता यांना प्रणाम करण्याचा आजचा दिवस असल्याचे मोदी म्हणाले.

त्याचबरोबर मुंबईवर १२ वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही मोदींनी भाष्य केले. १२ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी देशावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. परदेशातून आलेले लोक मारले गेले. मी त्यांना श्रद्धांजली वाहतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.


 

 

Previous Post

जर्मनीमध्ये लॉकडाउन 20 डिसेंबरपर्यंत वाढविला

Next Post

शाहू नगरातील व्यापाऱ्याला लुटणारे दोघे अटकेत ; एलसीबीची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शाहू नगरातील व्यापाऱ्याला लुटणारे दोघे अटकेत ; एलसीबीची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

कंपनीत सुटी मागण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत अधिकाऱ्याचे अश्लील कृत्य

April 3, 2026
दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!
1xbet russia

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

April 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon