• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हुंडाबंदी दिनानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 25, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हयात 26 नोव्हेंबर हा दिवस हुंडाबंदी दिन म्हणून प्रशासनाच्यावतीने साजरा करण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर हा कालावधी हुंडाबंदी सप्ताह म्हणून पाळण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधुन हुंडाबंदी दिनाची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी होण्याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने वैयक्तिक कृतीव्दारे सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
यामध्ये हुंडा एक सामाजिक समस्या या विषयावर निबंध स्पर्धा (150 शब्दात), हुंडाबंदी दिन या विषयावर वकृत्व स्पर्धा घेणे (वैयक्तीक) 3 ते 5 मिनीटांचा व्हिडीओ तयार करुन पाठवणे, हुंडाबंदी या विषयावर कविता/लेखन पाठविणे, हुडाबंदी या विषयावर घोषवाक्य तयार करणे, हुंडाबंदी या विषयावर चित्र काढणे, 26 नोव्हेंबर या हुंडाबंदी दिनानिमित्त प्रतिज्ञा तयार करणे.
या सर्व वैयक्तीक कृती करुन खाली दिलेल्या मेलवर व तालुकानिहाय व्हॅटसअप नंबरवर स्पर्धकाचे नाव, पत्त्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व मेलसह पाठविण्यात यावे. एका स्पर्धकास एकाच कृतीत सहभाग घेता येईल व एकाच कृतीचा फोटो सादर करता येईल.
आरती साळुंके, जळगाव शहर – 9403479788, महेंद्र बेलदार, जळगाव ग्रामीण- 8693875656, प्रतिक पाटील, भुसावळ / बोदवड- 9881169333, योगिता चौधरी, अमळनेर – 9860036634, रिटा भंगाळे, चोपडा-9970457432, चंद्रशेखर सपकाळे, धरणगाव-9890091943, मिलींद जगताप, रावेर-9822218651, विशाल ठोसर, जामनेर- 8805123302, राजु बागुल, पारोळा-9893190867, उर्मिला बच्छाव, एरंडोल- 8983137631, प्रशांत तायडे, मुक्ताईनगर-9421708292, सुदर्शन पाटील, भडगाव/चाळीसगाव-7588646690, आशिष पवार, पाचोरा-7875202581. वैयक्तिक कृती पाठविण्याचा कार्यालयाचा ई मेल dwcwjal@gmail.com असा आहे.
चांगल्या वैयक्तीक कृतीची प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक निवड करुन जिल्हा व तालुका प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात येईल. सर्व कृती ही वैयक्तिक स्वरुपाची असुन कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेवून मास्क लावणे व सामाजिक अंतर आदि मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राउत व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनीएका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


 

 

Previous Post

प्रलंबित मागण्यांसाठी बीएसएनएल अधिकारी, कर्मचाऱ्यांशी निदर्शने

Next Post

जिल्ह्यात आज ९६ रुग्ण आढळले ; रुग्ण वाढले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात आज ९६ रुग्ण आढळले ; रुग्ण वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा
1xbet russia

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट

April 5, 2026
शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड
1xbet russia

शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड

April 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon