• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

फरार संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी केलीअटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 25, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – मिरवणुकीत झालेल्या भांडणाचा समझोता करण्यासाठी बोलावून तरुणावर प्राणघातक हल्ला करुन त्याच्यावर दगडफेकची घटना घडली होती. या गुह्यातील फरार संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये झालेल्या वादाचा समझोता करण्यासाठी मयूर बागडे याने आकाश सोनार व ललित दिक्षीत याला ३ मे रेाजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कंजरवाड्याजवळील चोखामेळा येथे बोलाविले होते. दरम्यान, आकाश हा त्याचे मित्र बबलू धनगर, अविनाश राठोड, निशांत चौधरी याच्यासोबत दुचाकींनी त्याठिकाणी आले. यावेळी आठ ते नऊ जणांसह दोन जणांनी त्यांच्याशी वाद घालून सोबत आणलेल्या कोयत्याने प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करीत त्यांच्यावर दगडफेक केली होती.

याप्रकरणी आकाश सोनार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसीपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार असलेला संशयित आरोपी मयूर जमनादास बागडे शहरात आल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सुधीर साळवे, किशोर पाटील, सचिन पाटील यांनी सोमवारी २३ मे रोजी रात्री संशयित आरोपी मयूर बागडे याला अटक केली. मंगळवारी २४ मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, किरण पाटील करीत आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

अल्पवयीन मुलीला पळविले ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

महिद्रा पिकपीची दुचाकीला जोरदार धडक ; एक तरुण ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिद्रा पिकपीची दुचाकीला जोरदार धडक ; एक तरुण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

June 23, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

बँकेमध्ये रांगेत उभ्या असलेल्या वृद्धाच्या पिशवीतून ५० हजार रुपयांचे बंडल महिलांनी चोरले

June 23, 2025
दारुड्या मुलाचा डोक्यात दगड घालून पित्याकडून खून, तीन जणांना अटक
1xbet russia

दारुड्या मुलाचा डोक्यात दगड घालून पित्याकडून खून, तीन जणांना अटक

June 23, 2025
शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू
1xbet russia

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

शिलाई मशिनचे पैसे मागितल्याने चौघांकडून घरावर दगडफेक

June 23, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

बँकेमध्ये रांगेत उभ्या असलेल्या वृद्धाच्या पिशवीतून ५० हजार रुपयांचे बंडल महिलांनी चोरले

June 23, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon