पाचोरा(प्रतिनिधी) – श्री. गो. से हायस्कूल तांत्रीक कनिष्ठ महाविद्यालय, पाचोरा उच्च माध्यमिक (HSC vocational/MCVC )विभागाच्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी,इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी,कन्स्टरशन टेक्नॉलॉजी(सिव्हिल) या ट्रेडच्या माजी विद्यार्थ्यांना औरंगाबाद, पुणे,रांजणगाव, नासिक येथील मल्टिनॅशनल कंपनीत रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
ज्या माजी विद्यार्थ्यांना नोकरीसाठी जाण्याची ईच्छा आहे.त्यांनी ट्रेड शिक्षकांना तसेच एच.एस. सी.व्होकेशनल विभागाचे समन्वयक श्री. मनिष बाविस्कर(8275270554/8551888078) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य श्री.सुधीर पाटील सर यांनी केले आहे.