• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘त्या’ महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2021
in महाराष्ट्र
0

लोणावळा (वृत्तसंस्था) – गर्भवती महिलेला त्रास जाणवत असताना तिच्यावर वैद्यकीय उपचार न करता मांत्रिकाकडे घेऊन जात तिच्यावर अघोरी उपचार केले. तिच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिच्या सासरच्या पाच जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ तालुक्‍यातील शिळीम या गावात ही घटना घडली.

दीपाली महेश बिडकर (वय 23) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी महिलेचा भाऊ संतोष अशोक मगर (वय 27, रा. बऊर, ता. मावळ, जि. पुणे) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल दिली आहे. याबाबत महेश रघुनाथ बिडकर, रघुनाथ रामचंद्र बिडकर, जिजाबाई रघुनाथ बिडकर, मोहन रघुनाथ बिडकर, बकुळा मोहन बिडकर (सर्व रा. शिळींब ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बऊर येथे राहणाऱ्या दीपाली नावाच्या युवतीचा शिळीम येथील महेश रघुनाथ बिडकर यांच्याशी 17 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. सासरचे लोक दीपालीला अनेक कारणावरून नेहमीच त्रास असत असे. तिच्या भावाने तक्रारीमध्ये म्हटले आहे. त्यातच दीपली ही आठ महिन्यांची गरोदर असताना तिला त्रास जाणवू लागल्याने तिच्यावर रूणालयात उपचार न करता तिला बाहेरील बाधा झाली आहे, असे सांगत गावातील एका मांत्रिक बाईकडे नेण्यात आले. मांत्रिक बाईच्या सांगण्याप्रमाणे सासरच्या मंडळींनी दीपाली हिच्यावर आघोरी उपचार करत उतारे टाकले. यातच दीपाली हिला अधिक त्रास होऊ लागल्याने सासरच्या मंडळींनी संबंधित बाब दीपालीच्या माहेरच्यांना कळविली.

दीपालीच्या पालकांनी विनवणी केल्यानंतर तिला तळेगाव जनरल रुग्णालयात 10 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले; परंतु प्रकृती अधिकच खालावल्याने दीपालीचा उपचारादरम्यान रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेसंबंधी दीपालीच्या पालकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणे यांच्याकडे दाद मागितल्यानंतर अंनिसच्या नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, पांडूरंग तिखे आदींनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर दीपालीचा पती महेश रघुनाथ बिडकर याच्यासह रघुनाथ बिडकर, जिजाबाई बिडकर, मोहन बिडकर, बकुळा बिडकर तसेच तांत्रिक महिला यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील याचिका फेटाळली

Next Post

सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमला दिले मोदींचे नाव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमला दिले मोदींचे नाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon