• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. भवरलालजी जैन स्मृती व्याख्यानमालेचे आज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 24, 2023
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. भवरलालजी जैन स्मृती व्याख्यानमालेचे आज

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑनलाईन आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) – येथील गांधी रिसर्च फाउंडेशनची स्थापना करून अभिनव गांधीविद भवरलालजी जैन ऊर्फ मोठ्याभाऊंनी सत्य, अहिंसा आणि परस्पर सहकार्य भावनेच्या आधारावर विश्व शांति प्रस्थापित करण्याचा निरंतर प्रयत्न केला. पाणी, माती आणि अपारंपारिक ऊर्जेचा उपयोग करून ग्रामीण भारत आणि कृषी क्षेत्रात त्यांनी केलेलं बहुमोल कार्य सदैव स्मरणात राहिल.

भारत हा तरुणांचा देश म्हणून गणला जातो. चिंतनशील सु्स्वभावी व्यक्ती असो की एखादी कॉर्पोरेट संस्था त्यांना या तरुणाईचा विचार गांभीर्याने करावा लागतो आहे. त्यामुळे श्रद्धेय मोठेभाऊ देखील अशा युवाशक्ती, तरुणांबद्दल तसेच ग्रामविकास, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याबाबत ते सदैव प्रयत्नशील होते. भारताची तरुणाई आदर्शांच्या शोधात आहे हे भवरलालजी जैन यांनी जाणले होते. तरुणांसाठी गांधीजीच्या शिवाय आदर्श व्यक्ती कोण असणार, गांधजी तर आजही कालातीत प्रेरणादायी ठरलेले आहेत. या तरुणाईला त्यांच्या प्रगल्भ पण समर्पक संदेशावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. गांधीजींची शिकवण केवळ भारतातच नाही तर जगभरातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे. गांधीजींचा संदेश सार्वत्रिक आणि स्वीकार्य आहे. या उत्तुंग प्रेरणेनेतून श्रद्धेय मोठेभाऊंनी ‘खोज गांधीजीकी’ हे वैश्विक पातळीवरचे दृकश्राव्य पद्धतीचा अवलंब केलेले एक भव्य संग्रहालय, मोठे असे ग्रंथालय आणि आधुनिक असे संग्रहालय जैन हिल्स येथे साकारले आहे. तत्कालिन महामहीम राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते 2012 मध्ये गांधीतीर्थ जगाला समर्पित केले आहे. पुढील पिढ्यांसाठी गांधीतीर्थ हे मोठे शक्तीस्थान ठरलेले आहे. ज्यांनी गांधीतीर्थची इतक्या कल्पकतेने निर्मिती केली त्यांचा 25 फेब्रुवारी हा स्मृतिदिन असतो. त्याचे औचित्य साधून गांधी रिसर्च फौउंडेशन तर्फे ‘ग्रामीण आणि कृषी स्थिरता- आवश्यकता आणि दृष्टिकोण’ या विषयावर एनर्जी स्वराज फाउंडेशनचे संस्थापक तथा आय.आय.टी.मुंबई चे प्राध्यापक चेतन सिंह सोलंकी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. स्मृती व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पात प्राध्यापक सोलंकी यांचे व्याख्यान होणार आहे. ही व्याख्यानमाला नियोजनानुसार पुढे सुरू असणार आहे त्यातील हे प्रथम पुष्प होय.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी रिसर्च फाउंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर असतील तसेच डॉ. सुदर्शन आयंगार आणि जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांची विशेष उपस्थिती राहील. 25 फेब्रुवारी रोजी, सायं. 8 ते 9 वा. दरम्यान ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या ऑनलाईन कार्यक्रमात फेसबुकच्या https://www.facebook.com/gandhiteerth/live तसेच युट्युबवर https://www.youtube.com/gandhiteerth आणि वेबेक्सच्या https://jains.webex.com/jains/j.php?MTID=mf0b1c513387b4af65d6ae83f7dbb7fc4 (अॅक्सेस कोड – 25584471454, पासवर्ड – Bhau2022) या

द्वारे सहभागी होऊ शकता. तरी या व्हर्चुअल कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon jaingroup company # bhavarlal & kantai foundetion #maharashtra #bharat
Previous Post

कैद्याकडून पोलीसांवर हल्ल्याचा प्रयत्न; स्वत:वरही वार

Next Post

कुंभारी येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कुंभारी येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon