• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्यूत सहाय्यकाला मारहाण ; चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 24, 2022
in Uncategorized
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – वीज चोरीप्रकरणी थकीत बिल वसूलीसाठी गेलेल्या विद्यूत सहाय्यकाला चापट – बुक्यांनी मारहाण झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी शहरातील हुडको कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील हुडको काॅलनीत राहणारे अश्रफखान गुलाबखान कुसाई यांनी आकोडाद्वारे वीज चोरी केल्याने त्यांच्याकडे थकीत बिल वसूलीसाठी आज दुपारी १२ वाजता महावितरण विभागाचे सहायक अभियंता राजेश वर्मा, विद्यूत सहाय्यक अमोल तायडे, वरीष्ठ तंत्रज्ञ भाऊसाहेब सुर्यवंशी, कंत्राटी कामगार चंद्रकांत पाटील आदी आपल्या शासकीय वाहनाने गेले. तत्पूर्वी पोलिस बंदोबस्ताची मागणी केलेली असल्याने दोन पोलिस कर्मचारी देखील होते. मात्र यावेळी इतरांवर कारवाई न करता आमच्यावरच करीत असल्याचे सांगून शिवीगाळ करायला सुरुवात केली. व त्याठिकाणी येऊन अन्नु शेख व आरबाज शेख उर्फ जग्गा यांनी विद्यूत सहाय्यक अमोल तायडे यांना चापट – बुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून सदर वाद मिटवला. या घटनेप्रकरणी अमोल तायडे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अश्रफखान गुलाबखान कुसाई , अन्नु शेख उर्फ बने व आरबाज शेख उर्फ जग्गा सर्व रा. हुडको कॉलनी, चाळीसगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

रिक्षाचेचालकाला मारहाण ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

लाखोंचा गुटखा पकडला ; धरणगाव पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लाखोंचा गुटखा पकडला ; धरणगाव पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

July 8, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरात सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचे बंद घर फोडले; भावाच्या निधनामुळे कुटुंब परगावी गेल्याची संधी साधली

July 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon