• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

घरफोडी ; रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण १ लाख ३२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीत बंद घर फोडून घरातून चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात रविवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रामानंदनगर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती वरून , बद्रीनाथ जवाहरलाल चौधरी (वय-४९) रा.अनुराग स्टेट बँक कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह राहायला आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बद्रीनाथ चौधरी हे २२ एप्रिल रोजी घर बंद करून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत गोदरेज कपाटातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण १ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. बद्रीनाथ चौधरी हे रविवारी २३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता घरी आल्याने त्यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या संदर्भात त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहे.

Tags: #gharfodi;ramanand police steshnla gunha dakhal newshttps://kesariraj.com/24-april-23-n-1/
Previous Post

पुतण्याने तत्वांशी प्रतारणा केली असली तरीही आपण तात्यांचा अन शिवसेनेचा वारसा पुढे नेणार आहोत

Next Post

उपचारादरम्यान बेवारस महिलेचा मृत्यू ; अकस्मात मृत्यूची नोंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उपचारादरम्यान बेवारस महिलेचा मृत्यू ; अकस्मात मृत्यूची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!