• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मारहाणीनंतर महिलेला लघवी पाजण्याचाही प्रयत्न; पुण्यातला संतापजनक प्रकार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2022
in क्राईम, महाराष्ट्र
0
लोहारीजवळ व्यापाऱ्याला मारहाण करून रोकड व दागिने हिसकावले

पुणे ( प्रतिनिधी ) – मारहाणीनंतर महिलेला लघवी पाजण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याची संतापजनक घटना पिंपरीत घडली शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून आरोपींनी हा प्रकार केला

चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूसगावात 15 मेरोजी हा प्रकार घडला. पीडित महिलेने 21 मेला हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आता या महिलेने तक्रार मागे घेतली आहे. फिर्यादी महिला सासऱ्यासोबत तिच्या चुलत सासऱ्याकडे गेली होती. त्यावेळी तुम्ही आम्हाला शिवीगाळ का केली, असा जाब महिलेने विचारला. यामुळे आरोपींना राग अनावर झाला. संतापाच्या भरात सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या सासऱ्यांना चप्पल, काठी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

आरोपींनी केवळ मारहाणच केली नाहीत, तर महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे किळसवाणे वर्तनही केले. बाटलीमध्ये लघवी गोळा करून ती फिर्यादीस जबरदस्तीने पाजण्याचा प्रयत्न केला. एका आरोपीने फिर्यादीस मारहाण केली. दुसर्याने आरोपीने फिर्यादी महिलेच्या डोक्यात काठी मारली तर तिसऱ्याने बाटलीमध्ये स्वत:ची लघवी गोळा करून फिर्यादीस पाजण्याचा प्रयत्न करून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. आणखी एका आरोपीने शिवीगाळ व मारहाण करून फिर्यादी आणि फिर्यादीचे सासरे यांना घरात डांबून ठेवले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या सासऱ्यांना आरोपींनी घरात डांबून ठेवले.


 

Tags: #pune crime #maharashtra #bharat
Previous Post

जिल्हा बँकेने लोन प्रोसिसिंग फी रद्द करण्याची मागणी

Next Post

पारोळ्यात विवाहितेची गळफासाने आत्महत्या  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पारोळ्यात विवाहितेची गळफासाने आत्महत्या  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon