• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा नगरपरिषदेतर्फे घरपट्टी / पाणीपट्टी, जागाभाडे / गाळाभाडे वसूलीची सलग तिसऱ्या दिवशी देखील धडक मोहीम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2023
in Uncategorized
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – नगरपालिका क्षेत्रातील पाणीपट्टी / घरपट्टी / जागाभाडे / गाळाभाडे थकबाकी असून देखील मालमत्ताधारक बाकी भरत नसल्याने विविध करवसूलीची धडक मोहीम तिसऱ्या दिवशी देखील थाबलेली नसून मुख्यालधिकारी शोभा बाविस्कर यांच्याय मार्गदर्शनाखाली न.पा.अधिकारी, कर्मचारी पथक तिव्रतेने वसूली करतांना दिसत आहे.

वारंवार, नोटीसा देऊन देखील थकबाकी त्यांचे कडे बाकी असलेली रक्कम भरत नसल्याने दि.23 मार्च 2023 रोजी केलेल्या धडक मोहीमेत शहरातील शिवाजी नगर भागातील शॉपींग सेंटर 5 तसेच भडगांव रोड पाण्याच्या टाकीजवळील शॉपींग सेंटरमधील 5, कमल प्लाझा मधील 7 असे “17” व्यापारी गाळे सिल करण्यात आले आहेत. तसेच थकित मालमत्ताधारकांच्या घरासमोर ढोल वाजवून वसूलीची धडक कार्यवाही सलग तिसऱ्या दिवशी देखील सुरु असून वसुलीचे उध्दीष्ट जास्तीत जास्त पार पडत नाही तो पावेतो अशांचे नळ कनेक्शन बंद करण्यासत येईल तसेच जप्तीची कार्यवाही करण्यात येणा असून थकीत करांचा भरणा करण्याहबाबत सहकार्य करुन कटू प्रसंग टाळण्याटचे आवाहन मुख्याणधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी केले आहे.
सदर धडक मोहीमेत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी दगडू शिवाजी मराठे, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर अधिक्षक साईदास जाधव, अभियंता मधुकर सुर्यवंशी, लेखापाल संजय बाणाईते, दत्तात्रय जाधव, अंत.लेखापरिक्षक नितीन लोखंडे, लिपीक भिकन गायकवाड, विशाल मराठे, गोपाल लोहार, किशोर मराठ, नरेश आदिवाल, युसुफ अजीज खान, फिरोज पठाण, संदिप खैरनार, विलास कुंभार, भिकन अर्जुन गायकवाड, विलास कुलकर्णी, दत्तात्रय पाटील, अनील वाघ, आबा पाटील, तसेच इतर अधिकारी / कर्मचारी यांचा समावेश आहे.


 

 

Tags: #pachora nagarparishad news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पाचोऱ्यात रा स्व संघाचे पाडव्यानिमित्त पथसंचलन 

Next Post

ललित-निरव मोदींचा युवक काँग्रेसने जाळला पुतळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ललित-निरव मोदींचा युवक काँग्रेसने जाळला पुतळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026
मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम
1xbet russia

मुलांमध्ये ‘स्त्री-आदर’, ‘डिजिटल सुरक्षा’ रुजवण्यासाठी राबवणार विशेष मोहीम

February 14, 2026
जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
1xbet russia

जामनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon