• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वैशालीताई सूर्यवंशी यांचा वाढदिवस ‘फळतुला’ करून उत्साहात साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 23, 2022
in Uncategorized
0

https://kesariraj.com/wp-content/uploads/2022/12/WhatsApp-Video-2022-12-23-at-18.25.09.mp4

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोऱ्यात ठाकरे गटाचे नेतृत्व करणारे वैशालीताई सूर्यवंशी यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते सकाळी ९ व वाजता पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून राम मंदिर येथे महाआरती करण्यात आली, यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवतीर्थ शिवसेना कार्यालय येथे वैशालीताई सूर्यवंशी यांची यावेळी ढोल – ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले, तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती, यावेळी वैशालीताई सूर्यवंशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरातून आणि ग्रामीण भागातून विविध संघटनेचे पदाधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते आले होते या वेळी वैशालीताई यांना राजकारणात भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2022/12/WhatsApp-Video-2022-12-23-at-18.25.07.mp4

या कार्यक्रमाच्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य दीपक सिंग पाटील, माजी सदस्य उद्धव मराठी शिवसेनेचे शहर प्रमुख अनिल सावंत, दीपक पाटील, युवा जिल्हाप्रमुख संदीप जैन, पाचोरा शहर प्रमुख हरीश देवरे, पप्पू जाधव, माजी उपनगराध्यक्ष दत्ता जडे, डॉ योगेंद्रसिंग मौर्य,ताई मौर्य ,रमेश बाफना, पप्पू राजपूत, कैलास मिस्तरी, मोतीलाल चौधरी, माजी नगरसेवक दादाभाऊ चौधरी, भरत खंडेलवाल, अभिषेक खंडेलवाल, राजू भैया साळुंखे, शरद पाटील, नाना वाघ, बंडू मोरे, रमेश बाफना, महिला आघाडीचे आनंद संघवी, राजेंद्र राणा, गफार भाई, अनिताताई पाटील.


 

 

Tags: #pachora vaishalitai suryawanshi vadhdivas news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आनोरा शिवारातून पशूधनाची चोरी ; गुन्हा दाखल

Next Post

वैशालीताई सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त निर्मल अभ्यासिकाचे उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वैशालीताई सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त निर्मल अभ्यासिकाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरकुलांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम
1xbet russia

घरकुलांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

July 9, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

प्रसूतीनंतर नवजात बाळाला नाल्यात टाकल्याप्रकरणी महिलेला तीन वर्षांची शिक्षा

July 9, 2026
सीसीटीव्हीत चोरटे स्पष्ट दिसूनही दोन महिन्यांपासून तपास शून्य; स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
1xbet russia

सीसीटीव्हीत चोरटे स्पष्ट दिसूनही दोन महिन्यांपासून तपास शून्य; स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

July 9, 2026
माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची ‘दीपस्तंभ मनोबल’ला सदिच्छा भेट
1xbet russia

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची ‘दीपस्तंभ मनोबल’ला सदिच्छा भेट

July 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरकुलांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

घरकुलांच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

July 9, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

प्रसूतीनंतर नवजात बाळाला नाल्यात टाकल्याप्रकरणी महिलेला तीन वर्षांची शिक्षा

July 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon