• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रक चालकाचे दहा हजार व मोबाईल हिसकविणारे तिघे बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2020
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – ट्रक चालकाच्या खिश्यातून दहा हजार व मोबाईल हिसकविणाऱ्या तिघां आरोपीना शहरातील जामनेर रोड हेवन हॉटेलच्या मागे शाह गल्ली येथून शनिवार रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले.

शहरात नाहाटा कॉलेजच्या पुढे असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर गाडीत चालक दि. 21 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास डीझल भरण्यासाठी जात असतांना चहा पिण्यासाठी पेट्रोल पंपासमोर असलेल्या रिक्षा स्टॉप जवळ फिर्यादी मेहेरबान सिंग जयसिंग नायक (वय-40 रा.शिरपुर तलाव धार रोड इंदौर ( मध्य प्रदेश ) हे थांबले असता 3 अनोळखी अंदाजे 18 ते 20 वयोगटातील मुलांनी फिर्यादीस तु ईधर क्यु आया तेरा ईधर क्या काम है असे बोलुन त्यास धमकावुन गल्ली बोळात घेवुन गेले व त्या चापटा बुक्यांनी मारहाण केली तसेच खिशातुन 10,000/- रु रोख, 500/- रुपये किमतीचा मोबाईल जबरीने हिसकावुन घेतला.

याबाबत फिर्यादी मेहेरबान सिंग जयसिंग नायक यांच्या फिर्यादी नुसार भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला भाग 5 गु.र.न 793/2020 भा.द.वी कलम.394,323,504,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान या गुन्हयातील 3 संशयीत आरोपी दि.22 ऑगस्ट 2020 रोजी 9:30 वा.सुमारास शहरातील जामनेर रोड हेवन हॉटेलच्या मागे शाह गल्ली येथे आले असल्याची गुप्त माहीती पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली यावरुन गुन्हे शोध पथक घटनास्थळी गेले असता तीघा आरोपी यांना ताब्यात घेतले व पुढील चौकशीसाठी भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला आणून जमा केले. ही कारवाई पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले जळगाव, अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके , पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड ,पोलीस निरिक्षक दिलीप भागवत , यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे स.पो.नि.अनिल मोरे , सहा.फौ.सुनिल सोनवणे, पो.ना रविंद्र बि-हाडे , किशोर महाजन ,रमण सुरळकर,महेश चौधरी पो.कॉ कृष्णा देशमुख, पोकॉ.विकास सातदिवे ,प्रशांत परदेशी,गजानन वाघ यांनी कारवाई केली .या गुन्ह्याचा तपास सहायक्क फौजदार सुनिल सोनवणे करीत आहे.


 

 

Previous Post

भारताचा चिनी कंपनीला जोरदार झटका

Next Post

आमदार किशोर पाटील यांना कोरोनाची लागण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आमदार किशोर पाटील यांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून
1xbet russia

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या
1xbet russia

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 
1xbet russia

 गोदावरी अभियांत्रिकी  महाविद्यालय,जळगाव येथे भक्तिमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना 

September 14, 2026
मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
1xbet russia

मनपाच्या मानाच्या गणपतीची शिवतीर्थावरून भव्य मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

जळगावात जुन्या प्रेमसंबंधातून महिलेचे अपहरण करून दगड ठेचून खून

September 15, 2026
गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

गणेश स्थापनेच्या दिवशीच जळगाव शहरात शोककळा; आईसह चार वर्षांच्या मुलाची आत्महत्या

September 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon