• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डोंगर कठोरा येथे एकाची आत्महत्या ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 22, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावातुन चार दिवसापुर्वी हरवलेल्या विवाहीत तरुणाचे गावाजवळच्या विहिरीत प्रेत मिळाले असून यावल पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश दिलीप ढाके (वय ३२ वर्ष रा. डोंगर कठोरा, ता. यावल) हा तरूण दि. १८ नोव्हेंबरपासून हरवल्याची नोंद यावल पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. गणेश ढाके याचा मागील चार दिवसापासून सर्वत्र शोध सुरू असतांना अखेर आज मंगळवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास डोंगर कठोरा ग्रामपंचायतच्या गावातील विहीरीत गणेश मृत अवस्थेत मिळुन आला. त्याचे शव ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. गणेश ढाके यांचे शव हे अत्यंत कूजलेल्या अवस्थेत असल्या कारणाने यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख, गावातील पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांच्या उपस्थितीत जागेवरच मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबतची धनजय फालक यांनी खबर दिल्यावरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. गणेश हा डोंगर कठोरा गावात पत्नी,दोन मुल , आई या कुटुंबासोबत राहात होता. मोलमजुरी करीत तो आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह करीत असे मात्र त्याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र कळू शकले नाही. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रिक्षा व मोटार सायकल अपघात ; शाळकरी मुले जखमी

Next Post

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; चोपड्यातून दोन दुचाकी चोरट्यांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; चोपड्यातून दोन दुचाकी चोरट्यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
1xbet russia

मोटरसायकलच्या धडकेत ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026
गणेशोत्सव कालावधीत रासायनिक गुलालाचा वापर करण्यावर प्रतिबंध
Uncategorized

नागलवाडी येथे विजेचा शॉक लागून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon