जळगाव ( प्रतिनिधी ) – युवासेना , शिवनेरी सांस्कृतिक मित्र मंडळ आणि राधा कृष्ण मित्र मंडळ यांच्या तर्फे शिवजयंतीनिमित्त
अँड.अभिजीत रंधे आणि अँड.निलेश जाधव यांच्या पुढाकाराने गरजूंना जेवण देत युवासेनेकडून शिवजयंती साजरी करण्यात आली
सकाळी 200 आणि संध्याकाळी 200 फूड पॅकेट असे 400 गरीब लोकांना जेवण देण्याचे काम युवसैनिकांनी केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, सारीता माळी -कोल्हे उपस्थित होते
संतोष भंगाळे, हिमांशू हिंगु, लोकेश चौधरी, प्रफुल गायकवाड, पृथ्वी देशमुख, शेखर पाटील, आकाश भंगाळे, निखिल पाटील, सोनू चौधरी, ललित साबळे, मयूर देशमुख, विपुल सोनवणे, जयेश जोशी, सोनू जोगी, वैभव पवार, दयाळ चांदेले, दीपक चौधरी, हर्षल तेली , भुषण सोनार, वरूण पाटील, आशिष बाविस्कर, राजू अहिरे यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.