• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्हाभरात 21 ऑगस्टपासून ऑनलाइन शिक्षण परिषदेचे आयोजन – डॉ. मंजूषा क्षीरसागर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कोविड काळातील माझ्या शाळेतील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण आणि राबवण्यात आलेले सर्वोत्तम उपक्रम या संदर्भातील चर्चा व संकलनासाठी दि. 21 ते 29 ऑगस्ट 2020 दरम्यान जिल्हाभरातील संपूर्ण तालुक्यातील केंद्रामध्ये ऑनलाईन शिक्षण परिषदांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डायट प्राचार्य डॉ. मंजूषा क्षीरसागर यांनी सांगितले.

सध्या संपूर्ण जिल्हाभरातील तालुकावार गुणवत्ता कक्षाच्या ऑनलाईन मिटिंग सुरू आहेत. त्यातील जळगाव तालुक्यासाठी आयोजित मीटिंगमध्ये डॉ. क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी डायट अधिव्याख्याता प्रा. प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक करून गुणवत्ता कक्षाच्या मीटिंग आयोजनाची भूमिका विशद केली. गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी जळगाव तालुक्यातील केंद्रनिहाय ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचा आढावा घेतला. शाळाबाह्य मुले सर्वेक्षण व प्रवेश आणि नियमित प्रवेश याबाबत डायट अधिव्याख्याता प्रा. शैलेश पाटील यांनी माहिती दिली.

कोविड काळातील शैक्षणिक परिपत्रकाचा आढावा प्रा. प्रदीप पाटील यांनी घेतला. डॉ. मंजुषा क्षीरसागर यांनी व्यवसाय मार्गदर्शन, समुपदेशन, अंगणवाडीमधील बालशिक्षण, ऑनलाईन शिक्षण परिषद, गंदगी हटाव भारत अभियान, तंत्रस्नेही प्रशिक्षणाची गरज, कोविड काळातील माझ्या शाळेतील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण यासह विविध विषयांवर मार्गदर्शन करून केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषयतज्ञ व शिक्षकांशी संवाद साधला. तसेच दि. 21 ते 29 ऑगस्ट 2020 दरम्यान जिल्हाभरातील संपूर्ण तालुक्यातील केंद्रामध्ये ऑनलाईन शिक्षण परिषदांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डायट प्राचार्य डॉ. मंजूषा क्षीरसागर यांनी सांगितले. केंद्रप्रमुख जितेंद्र चिंचोले, खलील शेख, डि.एन. ठाकूर व अनिता परमार यांनी आपली मते मांडली. सूत्रसंचालन प्रा. प्रदीप पाटील यांनी तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांनी मानले.


 

 

Previous Post

गिरणा नदीवरील नियोजीत सात बलून बंधार्‍यांसाठी खा. उन्मेष पाटील यांचे निती आयोगाला साकडे

Next Post

धरणगाव तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या एक हजार पार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धरणगाव तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या एक हजार पार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

July 30, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

July 30, 2026
महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई
Uncategorized

महाविद्यालय परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई

July 30, 2026
विजेचा धक्का बसून ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

विजेचा धक्का बसून ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

भुसावळ तालुक्यात कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

July 30, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला

फैजपूर उपडाकघरात घरफोडी; २८ हजारांचा ऐवज लांबविला

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon