• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

२० वर्षीय माहेरवाशिणीची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
२० वर्षीय माहेरवाशिणीची गळफास घेऊन आत्महत्या

यावल तालुक्यातील मोहराळा येथील घटना

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील मोहराळा येथे माहेरी राहणाऱ्या एका २० वर्षीय विवाहित तरुणीने बुधवारी सायंकाळी गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिला तातडीने माचला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सिमरन आकीब तडवी (वय २०) असे विवाहितेचे नाव आहे. चोपडा तालुक्यातील लोणी पंचक येथे तिचे सासर आहे. सिमरन ही गेल्या काही दिवसांपासून यावल तालुक्यातील मोहराळा येथे माहेरी आली होती. दरम्यान, बुधवारी सायंकाळी सिमरनचे आई आणि वडील हे यावल शहरात कामानिमित्त आले होते. यावेळी ही विवाहिता घरात एकटीच होती. याच काळात सिमरनने घरी फवारणीच्या पंपाला बांधलेल्या पट्टीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार सायंकाळी सव्वाचार वाजता निदर्शनास आला. त्यानंतर तातडीने सिमरनला यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून सिमरनला मृत घोषित केले. यावल पोलीस ठाण्यात राजू तडवी यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पो. नि. प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार राजेंद्र पवार करत आहेत.  दरम्यान, या तरुणीने आत्महत्या का केली, हे कळू शकले नाही.

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचे आमिष : तरुणाची ११ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Next Post

तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!