• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सा.बां. विभागाच्या निषेधार्थ माहिती अधिकार कार्यकर्ते राजेंद्र वाघ उपोषण करणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 20, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

धरणगाव ( प्रतिनिधी ) – गेल्या वर्षांपासुन सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाण पुलापासून धरणी नाला पुलापर्यंत, शहरातील प्रमुख रस्त्याचे उद्घाटन होऊन काँक्रिटीकरणाचे व डिव्हाईडरची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र सुरू असलेली कामे बंद करण्यात आली व जे रस्ते तयार केलेत, त्या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. आजतागायत रस्त्यांचे कामे करण्यास धरणगाव बांधकाम उपविभाग असमर्थ ठरल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे विभागीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ हे २३ जुलै पासून उपोषणास बसणार आहेत.

शहरातील गूड शेफर्ड इंग्लिश स्कूल, उड्डाण पूल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बस स्थानक, व्हाईट हाऊस, मटन मार्केट, पारोळा नाका, पाटील वखार, भूमी गार्डन जवळील ( पाटाच्या पुलाजवळ ) रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामधील पाण्याचे जलपुजन करून वृक्ष लावून आंदोलन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक जवळ ते उपोषणास बसणार आहेत.

रस्त्याच्या व डिव्हाईडर कामासंदर्भात विचारणा करण्यासाठी विभाग अभियंता यांच्या कार्यालयात आठ दिवसांपासून आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु, अभियंता चर्चेला आले नाहीत. यामुळे धरणगावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ व सामाजिक संघटना यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबविला आहे.


 

 

Tags: #rajedra wagh uposhan news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

विराज कावडिया आता युवासेनेचे विभागीय सचिव

Next Post

दुचाकी चोरांची अमळनेर तालुक्यातील टोळी अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दुचाकी चोरांची अमळनेर तालुक्यातील टोळी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

July 22, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

यावल येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

July 22, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

१३ वर्षीय मुलीला चिकू आमिष दाखवून अत्याचार

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
1xbet russia

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

July 22, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

यावल येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

July 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon