• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेरला मोटरसायकल विकत घेणारांसोबतच चोरणाऱ्यास अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 20, 2020
in क्राईम, जळगाव
0

रावेर (प्रतिनिधी) – चोरीची मोटारसायकल विकत घेणारांसोबतच ती चोरणारा चोरही पोलिसांनी आज पकडला.
फिर्यादी शेख आसिफ शेख सुभान (वय 24, रा. – नेहता , ह . मु. मदिना कॉलनी रावेर) हे एकता दूध डेरीमध्ये कामाला असून त्यांची मोटरसायकल बजाज बॉक्सर ( क्र एम एच १९ आर ५९०८) ही एकता दूध डेरीच्या मागे लावलेली होती. ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने त्यांनी काल ( दि 19.) फिर्याद दिली त्यावरून गुन्हा 244/2020 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल करण्यात आला .

तपासात गुप्त बातमी द्वारा मार्फत माहिती काढून आरोपी अब्दुल जुबेर अब्दुल रौफ ( रा.रावेर गौसिया मशिद बंडू चौक ) यानेच चोरल्याची माहिती मिळाल्याने त्यास अटक करून विचारपूस केल्यावर त्याने नमूद गुन्ह्याची कबुली दिली मोटरसायकल त्याने रसलपूर कुरेशिवाडा वाडा येथे राहणार शे सादिक निसार कुरेशी यास फक्त 3000/-रुपयात विकलेची कबुली दिल्याने चोर व विकत घेणार यास अटक केली भा द वि कलम ४११ वाढविण्यात आले, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राठोड यांचे समक्ष हजर केले असता एक दिवस एक दिवसाची ओलीस कोठडी मिळाली.
या आरोपीने आणखी किती मोटर सायकल चोरल्या आहेत व कोणकोण साथीदार आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना महेंद्र सुरवाडे, पो कॉ मंदार पाटील, सुरेश मेढे, प्रमोद पाटील, सुकेश तडवी, विशाल पाटील व कुणाल सोनवणे करीत आहेत.


 

 

Previous Post

महाराष्ट्र अँथलेटिक्स संघटनेच्या उपाध्यक्षपदी डॉ. नारायण खडके यांची निवड

Next Post

संत गाडगेबाबा उद्यानाची नेहरू युवा केंद्राकडून स्वच्छता!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संत गाडगेबाबा उद्यानाची नेहरू युवा केंद्राकडून स्वच्छता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे
1xbet russia

‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

April 8, 2026
‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी
1xbet russia

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

April 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon