• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्र अँथलेटिक्स संघटनेच्या उपाध्यक्षपदी डॉ. नारायण खडके यांची निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 20, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र अँथलेटिक्स संघटनेचे २०२० ते २०२४च्या मुदतीसाठी अध्यक्षपदी ऑलिंपियन व अर्जुन पुरस्कार विजेता आदिल सुमरिवाला, सचिवपदी सतीश उचिल, खजिनदारपदी माधव शेजुळ, अँड. अभय छाजेड हे चेअरमनपदी बिनविरोध निवडून आले. तर संघटनेच्या उपाध्यक्षपदी जळगावचे डॉ. नारायण खडके तर संचालकपदी राजेश जाधव यांची निवड करण्यात आली.

दि. १ डिसेंबर रोजी महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या कार्यकारणी सभेमध्ये २०२० ते २०२४ याकालावधीसाठी निवडणूक घेण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता. सदर निवडणुकीसाठी सुनील शिंदे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या मार्फत ७ डिसेंबरपर्यंत प्रतिनिधींची नावे मागविण्यात आली. डिसेंबर ८ रोजी पात्र सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. ९ ते १३ डिसेंबर २०२० या कालावधीत पात्र यादीतून नामनिर्देशन पत्र मागवण्यात आल्या. १८ डिसेंबरपर्यंत माघारीचा कालावधी होता. या कालावधीत निर्देशित पदांपेक्षा जास्त उमेदवार न आल्याने सदरची निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक अधिकारी सुशील शिंदे यांनी कळविले.

आज २० डिसेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये घटनेप्रमाणे निवडून आलेल्या कार्यकारणीची नवे जाहीर करण्यात आली. यात ऑलिम्पियन ललिता बाबर, रचिता मिस्त्री, आनंद मेनेझिस व होमियार मिस्त्री आणि गुरबन्स कौर यांच्यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी घटनेनुसार विविध अनिवार्य समित्यांचे अध्यक्ष म्हणून कामगिरी देऊन या परिषदेचा एक भाग बनविला आहे. याप्रसंगी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे प्रतिनिधी मधुकांत पाठक तर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.


 

 

Previous Post

ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध करून गाव विकास करून घ्यावा – आ. किशोर पाटील

Next Post

रावेरला मोटरसायकल विकत घेणारांसोबतच चोरणाऱ्यास अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावेरला मोटरसायकल विकत घेणारांसोबतच चोरणाऱ्यास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे
1xbet russia

‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

April 8, 2026
‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी
1xbet russia

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

April 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon