• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरुड गावाला विद्यार्थ्यांनी रोखली बस; एसटी विभागाच्या मनमानीविरोधात संताप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 20, 2023
in Uncategorized
0

अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरूड येथील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षणासाठी अमळनेर शहरात नेहमी अप-डाऊन करत असतात. पण एसटी महामंडळाबाबत अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वेळा मागच्या खेड्यापाडावरून येणारी बस पूर्णपणे गच्च भरून येत असल्याने बस शिरूड बस स्टैंडवर थांबा घेत नाही, तर बस ही सरळ निघून जाते. यामुळे विद्यार्थी व प्रवासी जागेवरच राहून जातात. अनेक वेळा विद्यार्थ्यांना पाठ फिरवत घरी जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक विद्यार्थी शाळा, क्लासेस, महाविद्यालयात वेळेवर पोहोचत नाही तर त्यांना शाळेला दांडी मारावी लागते.

अनेक वेळा एसटी वाहन चालक यांच्याशी पालकांचे देखील वाद होत असतात. विद्यार्थ्यांसह प्रवाशांना अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आज बस थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क बससमोर आडवे होत बस थांबवली. याबाबत एसटी वाहक, चालक व पालकांमध्ये देखील वाद झाला. ही बाब थेट अमळनेर आगापर्यंत पोहोचली व पालकांनी थेट आगार प्रमुखांची संवाद साधला व समस्या सांगितली. याबाबात आगार प्रमुखांनी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी दुसरी बस ही आगारातून पाठवली. जवळपास शिरूड थांब्यावर तीस ते पस्तीस विद्यार्थी व विद्यार्थिनी उभे होत. आगार व्यवस्थापकांनी बस पाठवल्यामुळे प्रवाशांनी आभार मानले. मात्र शालेय विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात हे वेळेवर न पोचल्याने नाराजी व्यक्त केली आहे.


 

 

Tags: : https://kesariraj.com/20-april-23-n-8/#amlner news
Previous Post

जामनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व्हावे

Next Post

सायबर क्राईम : फिर्यादीला फसवणुकीची रक्कम परत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सायबर क्राईम : फिर्यादीला फसवणुकीची रक्कम परत

सायबर क्राईम : फिर्यादीला फसवणुकीची रक्कम परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगाव बस स्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने लंपास

March 3, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

अमृत योजनेचे पाईप जळून खाक; ४० लाखांचे नुकसान

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !

म्हैसवाडी येथे जुन्या वादातून हाणामारी; वृद्ध महिलेवर चाकू हल्ला

March 3, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

नात्याला काळिमा ! भाचीच्या लग्नासाठी जमवलेल्या दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon