जळगाव ( प्रतिनिधी ) – 1अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन ११ ते १४ मार्चदरम्यान जळगावात शिवतीर्थ मैदान (जी एस ग्राउंड) येथे करण्यात आले आहे .
अॅग्रोवर्ल्डचे कृषी प्रदर्शन शेतकरी व कंपन्यांमधील स्नेहमेळा समजला जातो . आधुनिक यंत्र, नवीन तंत्रज्ञान तसेच प्रात्यक्षिकांवर भर असतो . शासनाच्या विविध योजना ते बँका सर्वकाही एकाच छताखाली उपलब्ध होतात या प्रदर्शनात 200 हून अधिक स्टॉलधारकांचा सहभाग असेल शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभतो या कृषिप्रदर्शनात शेतकरी पुरस्कार तसेच विविध कार्यशाळांचीही मेजवानी असते.
इच्छूकांनी माहिती किंवा नोंदणीसाठी 9130091624 – खान्देश (किरण) , 9130091623 – नाशिक (योगिता) , 9130091633 – पुणे (वंदना) , 9175050178 – हर्षला (औरंगाबाद) , 9130091621 / 22 / 23 / 24 / 25 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे .