• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहितेला पहिल्या पतीकडून मारहाण ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 2, 2023
in Uncategorized
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – वाघनगरात मुलीचा ताबा घ्यायला आलेल्या विवाहितेला पतीसह तिच्या आईला चापटाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सपना अमर जाधव ( वय २९ ) रा. संभाजीनगर, नगर नाका, ता.जि. बीड या ठिकाणी परिवारासह राहायला आहेत. १ जून रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास सपना जाधव ह्या जळगावातील वाघनगरात राहणाऱ्या त्यांचे पहिले पती यांच्याकडे मुलीचा ताबा घेण्याकरीत आल्या होत्या, याचा राग आल्याने देवीदास रामचंद्र खामकर, चंद्रकला रामचंद्र खामकर व मनोज रामचंद्र खामकर सर्व रा. वाघनगर या तिघांनी सपना जाधव यांच्या आई संगीता सोनवणे व पती अमर जाधव यांना शिवीगाळ करुन चापटाबुक्क्यांनी केली, यादम्यान एकाने सपना यांच्या आईच्या डोक्यात वीट मारुन दुखापत केली, व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सपना जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन देवीदास रामचंद्र खामकर, चंद्रकला रामचंद्र खामकर व मनोज रामचंद्र खामकर सर्व रा. वाघनगर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल उषा सोनवणे हे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/2-jun-23-n-6/
Previous Post

वटार येथील गॅस सिलींडर स्पोटातील कुटुंबाचे डॉ. केतकीताईनी कडून सात्वन

Next Post

जिल्हा यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्यावत करुन यंत्रणा अधिकाधिक अद्ययावत व सज्ज ठेवा : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्यावत करुन यंत्रणा अधिकाधिक अद्ययावत व सज्ज ठेवा : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026
जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon