• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तर भाजपला १५०पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या – देवेंद्र फडणवीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 19, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – २०१९च्या विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढलो असतो तर भाजपला १५०पेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या, असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच युती केली हेच चुकले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी व्हर्चुअल रॅली झाली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या भाकिताचा संदर्भ देत फडणवीस यांनी हे वक्तव्य केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत भाजपाला मोठे बहुमत मिळण्याचा भाऊ तोसरेकर यांनी अंदाज वर्तवला होता. त्यानुसार, भाजप जर स्वतंत्र लढला तर १५० पेक्षा अधिक आणि युती झाली तर २०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज होता. परंतु, आम्ही युतीचा पर्याय निवडला आणि हीच चूक केली. व पुढचा इतिहास घडला, असे त्यांनी सांगितले.

दादरमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळ्याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे इंदू मिलची जागा मिळाली. आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजनही झाले. दीड वर्षात बरेच कामदेखील झाले. मात्र, अचानकपणे हा पायाभरणीचा कार्यक्रम का घेण्यात आला होता ते मला माहिती नाही. पण कार्यक्रम जरी करायचा असेल तर मग लपून-छपून का करता ? असा कार्यक्रम उघडपणे केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, दादरमधील इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा शुक्रवारी अचानकपणेच स्थगित करण्यात आला. या कार्यक्रमाला केवळ 16 जणच निमंत्रित होते, त्यावरुन नाराजीचा सूर उमटत होता. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांशी समन्वय साधून या कार्यक्रमाची पुढील तारीख ठरवण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच कार्यक्रम घोषित करु, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


 

 

Previous Post

देशाच्या सीमावर्ती भागातील कांदा निर्यातीला केंद्र सरकारची विशेष परवानगी ; शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा

Next Post

यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना असा कलगीतुरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना असा कलगीतुरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon