• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोबाईल चोरी ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 19, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
यावल येथे तरूणाच्या हातातील मोबाईल हिसकावला

जळगाव ( प्रतिनिधी ) – रस्त्याने पायी जात असतांना मित्रांशी फोनवर बोलतांना मागून दुचाकीवरुन आलेल्यांनी तरुणाचा मोबाईल चोरल्याची घटना शासकीय आयटीआय जवळ घडली. याप्रकरणी मंगळवारी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील लासूर येथील विजयकांत कैलास कोळी हा विद्यार्थी केसीई महाविद्यालयात अभियांत्रीकीच्या दुसर्‍या वर्षाला शिक्षण घेत आहे. त्याने विद्युत कॉलनीत रुम केली असून तो तेथे परमेश्वर पाटील याच्यासोबत राहतो. सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास विजयकांत हा आयटीआय कॉलेजरोडवर जेवण्यासाठी जात होता. रस्त्याने पायी जात असतांना त्याला मित्राचा फोन आल्याने तो फोनवर बोलत चालत होता. याचवेळी मागून लाल रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दुचाकीस्वारांनी या तरुणाचा हातातील मोबाईल हिसकावून ते पसार झाले. याप्रकरणी मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शन आता भाऊंच्या उद्यानात

Next Post

रामदास कॉलनीत माथेफिरुंनी दोन कार जाळल्या ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रामदास कॉलनीत माथेफिरुंनी दोन कार जाळल्या ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगावात वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू; सिंधी कॉलनी परिसरातील घटना

May 19, 2026
बीटेकच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोट जप्त
1xbet russia

बीटेकच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोट जप्त

May 19, 2026
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा
1xbet russia

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला

जळगावात वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू; सिंधी कॉलनी परिसरातील घटना

May 19, 2026
बीटेकच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोट जप्त

बीटेकच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोट जप्त

May 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon