• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सांगलीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्यामुळे महिलेची आत्महत्या ; प्रियकरावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2021
in भारत
0

सांगली (वृत्तसंस्था) – प्रियकराने दिलेले लग्नाचे वचन न पाळल्याने एका 22 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. हि घटना 10 मे रोजी शामरावनगर या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या प्रियकराविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव सरोजा गजानन आवळे असे आहे. सरोजा आवळे यांच्या आई शेवंती हणमंत तगडे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

शेवंती हणमंत तगडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सागर हणमंत खाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी सागर खाडे याला मदत करणाऱ्या चार संशयितांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागरला मदत करणाऱ्या सुनील पुजारी आणि पंडित ऐवळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सागर खाडे, सुरेश हणमंत जगदाळे, उदय घाडगे हे फरार आहेत. पोलिसांकडून यांचा शोध चालू आहे. सरोजा हिचे पूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. पण तिचे आणि तिच्या पतीचे पटत नसल्यामुळे ती पतीपासून स्वतंत्र रहात होती. यानंतर तिचे आणि सागरचे प्रेमसंबंध जुळले होते. तसेच ते एकत्र राहत होते. आपण लवकरच लग्न करु असे आश्वासन सागरने सरोजला दिले होते.असे शेवंती हणमंत तगडे यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

सगळे सुरळीत असताना सागर अचानक काही दिवसांपासून दारु पिऊन सरोजला मारहाण करत होता. सागर याचा मामा सुरेश जगदाळे व मित्र ऐवळे, घाडगे यांनी सरोजला सागर सोबत लग्न करायचे नाही, असे धमकावून तिला शिवीगाळ केली. त्यानंतर आम्ही त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते पण सागरचा मामा जगदाळे आणि माझ्या नातेवाईकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले. यानंतर सागरने सरोजसोबत लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर सरोजने 10 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या सर्व प्रकाराला मामा आणि त्याचे मित्र जबाबदार असल्याचे शेवंती हणमंत तगडे यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.


 

 

Previous Post

मुलीचं होत असल्याच्या कारणावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप !

Next Post

अदानी समूहाने ‘ही’ कंपनी विकत घेतली, त्याविषयी जाणून घ्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अदानी समूहाने 'ही' कंपनी विकत घेतली, त्याविषयी जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon