• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

प्रत्येक बालकाला लस देण्यासाठी रुग्णालय कटिबद्ध – डॉ.उल्हास पाटील

डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात रोगप्रतिबंधक लसीकरण केंद्राचे थाटात उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – नवजात शिशूंपासून ते १६ वर्षापर्यंतच्या बालकांना आवश्यक असलेल्या लस आता येथे दिल्या जाणार आहे. त्याकरीता रुग्णालयात स्वतंत्रय यंत्रणा सज्ज झाली असून कुठल्याही वेळी येथे आलेल्या प्रत्येक बालकाला लस देण्यासाठी रुग्णालय कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी केले.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयात जिल्हा परिषद जळगाव यांच्या सहकार्याने शुक्रवार दि.१९ मे २०२३ रोजी नवजात शिशूंपासून ते १६ वयोगटातील बालकांसाठी रोगप्रतिबंधक लसीकरण केंद्राचे थाटात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन डॉ.पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय चव्हाण, नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.इरेश पाटील यांची विशेष उपस्थीती होती. मान्यवरांच्याहस्ते फित कापून व दहा बालकांना प्रातिनिधिक स्वरुपात पोलिओसह अन्य आवश्यक लसी देऊन लसीकरण केंद्राचे थाटात उद्घाटन झाले. सर्व प्रकारच्या लस येथे उपलब्ध आहे.

याप्रसंगी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, गोदावरी नर्सिंगच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मौसमी लेंढे, मेडिकल सुपरिटेडेंट डॉ.प्रेमचंद पंडित, डॉ.सुभाष बडगुजर, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.निलेश बेंडाळे, बालरोग विभागप्रमुख डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.उमाकांत अणेकर हे उपस्थीत होते. मान्यवरांच्याहस्ते सर्वप्रथम दिपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करण्यात आले. यानंतर बालरोग विभागातर्फे मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

यावेळी डॉ.उमाकांत अणेकर यांनी प्रास्ताविकात डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयाची माहिती दिली तसेच लसीकरण केंद्र सुरु करुन आज बालरोग विभाग पूर्णत्वास गेला असल्याचेही ते म्हणाले. यावेळी प्रमुख अतिथी डॉ.संजय चव्हाण यांनी लसीकरण देण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची तसेच लस देतांना कशी काळजी घ्यावी ते सांगितले, लसीकरणासाठी शासनाने एवढ्या मोठ्या खाजगी रुग्णालयाला काम दिले ही गौरवाची बाब असल्याचेही डॉ.चव्हाण म्हणाले.

या कार्यक्रमाप्रसंगी बालरोग विभागातील डॉ.विक्रांत देशमुख, डॉ.गौरव पाटेकर, डॉ.दर्शन राठी, मेट्रन संकेत पाटील, किर्ती पाटील यांच्यासह रुग्णालयातील सर्व नर्सिंग स्टाफ, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. यशस्वीतेसाठी बालरोग विभाग, पीआरओ सचिन बोरोले, गजानन जाधव, नर्सिंग स्टेशन, तांत्रिक सहाय्यासाठी भुषण चौधरी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मिडीया विभाग प्रतिनिधी गौरी जोशी यांनी केले.


 

Tags: #godavari foundetion newshttps://kesariraj.com/19-may-23-n-3/
Previous Post

जावाईकडून सासूसह पत्नीला मारहाण ; गुन्हा दाखल

Next Post

प्लॉट खरेदी करून देण्यास टाळाटाळ ; १० लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्लॉट खरेदी करून देण्यास टाळाटाळ ; १० लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !
1xbet russia

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

फडणवीस नव्हे ‘फसवणीस’ सरकार : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतप्त !

June 20, 2025
पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon