• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वेचा धक्का लागल्याने तरूण ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 19, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा येथील रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एकवीस वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली आहे. याबाबत पाचोरा लोहमार्ग पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जयवंत नरेंद्र चौधरी (वय – २१) रा. उत्राण ता. एरंडोल असे मृत तरूणाचे नाव आहे. एरंडोल तालुक्यातील रहिवाशी जयवंत नरेंद्र चौधरी हा रविवारी १९ जून रोजी दुपारच्या सुमारास पाचोरा रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक ३७०/३० जवळ अप लाईनवरून रेल्वे क्रॉसींग करत असतांना धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागला त्यात जयवंतचा जागीच मृत्यू झाला. जयवंत हा ट्रक्टरवरुन मजुर पोहचविण्याचे काम करत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होता. त्याच्या पाश्चात्य वृद्ध आई, एक विवाहित बहिण असा परिवार असुन जयवंत याचे अकस्मात निधनाने उत्राण परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास चाळीसगाव लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे एपीआय किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल सुभाष बोरसे हे करीत आहे.


 

 

Tags: #pachora accidentcrime #jalgaon #jalgaon police
Previous Post

जळगावात पोलिस अधीक्षक बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर अपशब्द

Next Post

शिरसोली येथील खळबळजनक घटना ; महिलेचा संशयास्पद मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिरसोली येथील खळबळजनक घटना ; महिलेचा संशयास्पद मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
खान्देश

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार
क्राईम

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon