• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आंतरराज्यीय मोबाईल चोरी टोळीचा पर्दाफाश ; रामानंदनगर पोलिसांची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 19, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – रामानंद नगर पोलीसांनी जळगाव शहरातील पिंप्राळा आठवडे बाजार आणि महाबळ परिसरातून अल्पवयीन मुलांच्या मदतीने मोबाईल लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ४ संशयित आरोपी व ६ अल्पवयीन मुलांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल चोरीचे ४२ मोबाईल हस्तगत केले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंप्राळा आठवडे बाजार आणि महाबळ परिसरातून अनुक्रमे ७ एप्रिल आणि १३ एप्रिल रोजी दोन जणांच्या हातातील मोबाईल जबरी हिसकावून लांबवल्याची घटना घडली होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंदनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीनुसार या गुन्ह्यातील ४ संशयित आरोपी आणि ६ अल्पवयीन संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. ताब्यातील सर्व संशयित आरोपी हे झारखंडस राज्यातील रहिवाशी असून त्यांच्याकडून चोरीचे एकूण ४२ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी लहान बालकांना हाताशी घेऊन मोबाईल चोरी व जबरी चोरी करत असल्याचे असल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई रामानंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुशील चौधरी, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, पोलीस नाईक, रवींद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, चंद्रकांत पाटील, अतुल चौधरी, उमेश पवार, ईश्वर पाटील, अनिल सोनवणे, दीपक वंजारी, चालक संतोष पाटील यांनी कारवाई केली. अटकेतील संशयित आरोपींनी विरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/19-april-23-n-3/
Previous Post

केळी अखंड उर्जेचा स्त्रोत निमित्त जागतिक केळी दिनाचे…

Next Post

जळगाव जिल्हा परिषदेत 612 रिक्त पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविणार – डॉ पंकज आशिया

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्हा परिषदेत 612 रिक्त पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविणार - डॉ पंकज आशिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ
क्राईम

घर बांधकामासाठी माहेरून ५ लाख आणण्याची मागणी

October 17, 2026
मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
खान्देश

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
खान्देश

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

घर बांधकामासाठी माहेरून ५ लाख आणण्याची मागणी

October 17, 2026
मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon