• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

युवकावर चाकूहल्ला करणाऱ्या दोघांना अटक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – कोर्टातील केस मागे घेण्यास नकार देणाऱ्या युवकाला चौघांनी तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी करणाऱ्या चौघांपैकी दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी दुपारी अटक केली आहे.

सनी बालकृष्ण जाधव ( वय 24 ) आणि सचिन कैलास चव्हाण ( वय 22 ) दोन्ही रा.रामेश्वर कॉलनी जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नवे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तुषार ईश्वर सोनवणे (वय -१८) रा. साईबाबा मंदिर जवळ, मेहरूण, जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह राहायला आहे. त्याचा मित्राचा वाढदिवस असल्या कारणामुळे तुषार सोनवणे हा बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता शिरसोली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ मित्रांसोबत होता. त्यावेळी त्याच्याजवळ सनी उर्फ फौजी बालकृष्ण जाधव( वय 24 ), शुभम पाटील, सचिन उर्फ कोंडा कैलास चव्हाण ( वय 22 )आणि गोलू उर्फ चेतन चौधरी चौघे रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हे तिथे आले. त्यांनी तुषारला कोर्टात असलेले केस मागे घे असे सांगून चौघांनी तुषारला बेदम मारहाण केली. तर सनी याने त्याच्या कमरेतून तीक्ष्ण हत्यार काढून हातावर वार करून जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सनी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध प्रकारची दहा गुन्हे दाखल आहे. एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी सनी उर्फ फौजी आणि सचिन उर्फ कोंडा यांना सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी दुपारी अटक केली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

काशिनाथ चौकाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्द ठार

Next Post

‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शन आता भाऊंच्या उद्यानात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शन आता भाऊंच्या उद्यानात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगावात वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू; सिंधी कॉलनी परिसरातील घटना

May 19, 2026
बीटेकच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोट जप्त
1xbet russia

बीटेकच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोट जप्त

May 19, 2026
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा
1xbet russia

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला

जळगावात वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू; सिंधी कॉलनी परिसरातील घटना

May 19, 2026
बीटेकच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोट जप्त

बीटेकच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोट जप्त

May 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon