• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अजिंठा चौकात भरधाव बस कंटेनरवर धडकली; ३८ प्रवाशी जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

जळगाव ( प्रतिनिधी ) – अजिंठा चौकाजवळील राष्ट्रीय महामार्गावर पुढे जात असलेल्या कंटेनरने अचानक वेग कमी गेल्याने मागून येणारी बसने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात तब्बल ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव बस आगारातून सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगाव भुसावळ बस क्रमांक (एमएच २० बीएल ९४७) घेवून चालक देवेंद्र पाटील हे भुसावळकडे जाण्यास निघाले. याबसमध्ये विद्यार्थ्यांसह वृध्द प्रवाशी व नोकरदार यांनी भरगच्च भरलेली होती. इच्छादेवी मार्गे भुसावळच्या दिशेने जात असतांना जिंठा चौकाजवळील ममता हॉस्पिटल जवळ पुढे जात असलेल्या कंटेनरने आपला वेग कमी केल्याने मागून भरधाव वेगाने येणारी बसने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील ३८ प्रवाशी जखमी झाले आहे.

जखमी झालेले प्रवाशी पुढील प्रमाणे, रघुनाथ झुलाल पाटील( वय-७०,चोपडा), चंद्रसिग बाबुलाल पाटील (वय-३६), यामीनी पाटील (वय-१६), विजया उत्तम सुरवाडे (वय-४०, रा.नशिराबाद), लटकू विठ्ठल पाटील (वय-६८,रा.पचोरा), योगिनी पाटील (वय-१७), आरती माळी(वय-१६), शुभांगी नेमाडे(वय-१७), दिपाली अनिल माळी(वय-१७), हेमांगी सुभाष माळी(वय-१७), शुभांगी भावसार(वय-१८), शुभदा भावसार(वय-१७), रोहन कैलास सोनवणे(वय-२०), रतन सोनवणे(वय-३५, कवठळ), सरफराज शहा रज्जाक शहा(वय-५७,रा.नशिराबाद), अमीत चौधरी(वय-१६), जयेश अनिल झुंझारवाल(वय-२५,जळगाव), विजय रमेश इंगळे(वय-२०), नरेंद्र दिवाणसिंग पाटील (वय-४५), पुजा मधुकर महाजन(वय-२०), नुतन पाटिल(वय-१७), रत्नदिप बोदडे(वय-२०), रेणुका संदिप भंगाळे (वय-१९), नुतन पाटील (वय-१६), भावना फेगडे(वय-१६), बारकु विठ्ठल राजपुत (वय-६५), युसूफअली (वय-६५) सर्व रा. नशिराबाद, साक्षी राजेश गुंजाळ(वय-१७,रा.भुसावळ), भारती रविंद्र इंगळे (वय-४५,रा.नशिराबाद), धनश्री हरिष सैंदाणे(वय-२१,रा.भुसावळ), यांच्या व्यतिरीक्त दोन गंभीर जखमी आणि इतर आठ प्रवासी खासगी दवाखान्यात आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्या गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


 

Tags: #jalgaon accident news #maharashtr #bharat
Previous Post

वृद्ध महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

तरूण बेपत्ता ; शनीपेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चाळीसगावातून दोन तरुणी बेपत्ता

तरूण बेपत्ता ; शनीपेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon