• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“त्या” विधानाबद्दल बावनकुळेंना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी

शिवसेना शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांचे विधान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 18, 2023
in Uncategorized
0
“त्या” विधानाबद्दल बावनकुळेंना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी

बुलढाणा (प्रतिनिधी) – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, भाजपा राज्यात २४० जागा लढविण्याचा विचार करीत असल्याचे म्हटले आहे. त्यांवर शिवसेना शिंदे गटाचे बुलडाणा येथील आ. संजय गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यापेक्षा भाजपा मोठा पक्ष असल्याने निश्चितपणे भाजपा जास्त जागा लढेल. पण आम्ही शिवसेना म्हणून १२५ पेक्षा कमी जागा लढणार नाही. अशा प्रकारची वक्तव्ये केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठींनी चंद्रशेखर बावनकुळे यांना समज द्यावी, असे वक्तव्य शिवसेना आ. संजय गायकवाड यांनी केले आहे.

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढवण्याचा भाजपाचा विचार आहे त्यामुळे तयारीला लागा असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच पक्षाच्या प्रवक्त्यांना केलं आहे. या वक्तव्यावरून आता भाजपाच्या मित्रपक्षांकडून आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांना बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता गायकवाड यांनी शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली.

आमदार संजय गायकवाड म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना. भाजपा-शिवसेनेची ही युती बाळासाहेबांनी केलेली आहे. त्यामुळे इतर कुठला नेता काही घोषणा करत असेल तर त्यांच्या शब्दाला काही अर्थ नाही. आमची युती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. युतीचा विषय या नेत्यांसोबत आहे.


 

 

Tags: #buldhana news #maharashtra
Previous Post

कुशीनगर रेल्वेत अज्ञात वस्तूचा स्फोट ; एक जखमी

Next Post

शेतकऱ्यांनो चिंता करू नका, पावसामुळे जेवढे नुकसान होईल ते सर्व आम्ही भरून देऊ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतकऱ्यांनो चिंता करू नका, पावसामुळे जेवढे नुकसान होईल ते सर्व आम्ही भरून देऊ

शेतकऱ्यांनो चिंता करू नका, पावसामुळे जेवढे नुकसान होईल ते सर्व आम्ही भरून देऊ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम
1xbet russia

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

February 13, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

February 13, 2026
अमळनेर शहरात होणारा बालविवाह रोखला
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार

February 13, 2026
अरे बापरे, “वंदे भारत” च्या शौचालयात सोडला साप, संशयिताला पडल्या बेड्या !
1xbet russia

अरे बापरे, “वंदे भारत” च्या शौचालयात सोडला साप, संशयिताला पडल्या बेड्या !

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

February 13, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon