• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; खूनाच्या गुन्ह्यात १६ वर्षांपासून फरार आरोपीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 18, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीला तब्बल १६ वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

जिल्हापेठ पोलीस स्टेशनला सन १९९९ मध्ये खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या बंदी फरार आरोपी प्रदिप सोनु मेढे (वय-५८) रा. वंजारी टेकडी, समतानगर, जळगाव यास जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. बंदी फरार याने उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे अपील केली असता उच्च न्यायालय, खंडपीठ, औरंगाबाद यांनीसुध्दा शिक्षा कायम केली होती. त्यानंतर आरोपीतांनी सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे अपील दाखल केल्यानंतर बंदी फरार सन २००६ मध्ये अपील जामीनावर सुटलेला होता.

सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी सुध्दा गुन्हयांतील आरोपीतांची शिक्षा कायम केली आहे. त्यानंतर बंदी फरार प्रदीप मेढे हा न्यायालयात हजर झालेला नाही. तेव्हापासुन तो फरार असल्याने त्यास अटक करण्याबाबत उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादकडील अन्वये बंदी फरार यास अटक करून न्यायालयात हजर करण्याबाबत आदेश झाले होते.

त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना आरोपीताचे शोध घेण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या.

प्रदीप मेढे हा सन २००६ पासुन फरार होता. त्याचे शोधकामी एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी त्यांचे पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, हवालदार सुनिल दामोदरे, अश्रफ शेख, पोना.नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, राजेंद्र पवार यांचे पथक तयार केले. शुक्रवार, दि. १७ जून २०२२ रोजी रात्री बंदी फरार प्रदिप सोनू मेढे हा समतानगर, जळगाव येथून आरोपीला ताब्यात घेवून न्यायालयात हजर केले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

न्यू बुर्‍हानी इंग्लिश मिडीयम स्कूल, पुनगाव रोड ,पाचोरा चा निकाल जाहीर

Next Post

मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यात अवैध सावकारीच्या विरोधात छापेमारी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यात अवैध सावकारीच्या विरोधात छापेमारी !

मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यात अवैध सावकारीच्या विरोधात छापेमारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव
1xbet russia

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

February 12, 2026
मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

February 12, 2026
मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon