• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात तरुणासह कुटुंबियांना मारहाण ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – शहरातील देशमुखवाडी परिसरात किरकोळ कारणावरून तरुणासह कुटुंबियांना मारहाण केल्याने पाच जणांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्पेश अरुण माने (वय – २०) रा. देशमुखवाडी, पाचोरा हा तरुण १६ ऑक्टोबर रोजी आपल्या घराजवळ उभा असतांना रितेश पाटील रा. कृष्णापुरी, पाचोरा हा तेथुन जात असतांनाच रितेश पाटील याने कल्पेश माने यास उद्देशुन माझ्याकडे रागाने का बघतो आहेस ? अशी विचारणा केली. दरम्यान दोघांमध्ये जास्त वाद झाले. घटनास्थळी तुषार पाटील, ललित महाजन, उमेश पाटील व भोला पाटील (दुंड्या) सर्व रा. कृष्णापुरी, पाचोरा हे दाखल झाले. व त्यांनी कल्पेश माने याचेसह त्याची आई, वडिल व भावास चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच संशयित आरोपी रितेश पाटील याने फिर्यादी कल्पेश माने याचे डोक्यात दगड मारुन जखमी केले. घटनेप्रकरणी कल्पेश माने याचे फिर्यादीवरून तुषार पाटील, ललित महाजन, उमेश पाटील, भोला पाटील उर्फ दुंड्या या पाच जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे हे करीत आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

गणित हा समजण्याचा व सोडविण्याचा विषय – चंद्रहास हलाई

Next Post

विदगाव – ममुराबाद रस्त्यावर क्रुझरची झाडाला जोरदार धडक ; एक ठार, तीन जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विदगाव - ममुराबाद रस्त्यावर क्रुझरची झाडाला जोरदार धडक ; एक ठार, तीन जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!
1xbet russia

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!
1xbet russia

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली
Uncategorized

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon