• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनमध्ये जागतिक दूरसंचार दिवस उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 17, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – मानवी जीवनात संप्रेषणाला खूप महत्त्व आहे. त्याशिवाय जगाची कल्पनाच करता येत नाही. लोक एकमेकांशी संवेदनानेच जोडलेले राहतात. त्यामुळे दरवर्षी जागतिक दूरसंचार दिन त्याच्या महत्त्व विषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. त्या अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जागतिक दूरसंचार दिवसानिमित्त बुधवार१७ मे रोजी ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विशेष वक्ते श्री चेतन जाधव (नोडल ऑफिसर बीएसएनएल जळगाव) हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता) तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. राजेंद्र पाटील यांनी जागतिक दूरसंचार दिवस का साजरा केला जातो याविषयी बोलताना, हिस्टरी ऑफ वर्ड टेलेकम्युनिकेशनडे, सिग्निफिकन्स ऑफ वर्ड टेली कम्युनिकेशन डे याबद्दल माहिती दिली. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार यांनी इम्पॉर्टन्स ऑफ टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी यावर्षी जागतिक दूरसंचार दिनाची थीम माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाद्वारे सर्वात कमी विकसित देशांना सक्षम बनवणे आहे, हे नमूद केले. त्यानंतर बि.एस.एन.एल. येथील चेतन जाधव, नोडल ऑफीसर, भारत नेट प्रोजेक्ट, जळगांव जिल्हा यांनी टेलीकॉम इंडस्ट्रि क्षेत्रातील नविन तंत्रज्ञानाविषयी ऑन लाईन व्याख्यान दिले. फाईव्हजी सेवा व त्यांचे तंत्रज्ञान विषयी माहिती देताना या क्षेत्रात नवीन प्रकारची उपकरणे जसे की स्वीचेस, बीटीएस स्टेशन कशाप्रकारे वापरले जातात याची तुलनात्मक माहिती दिली. फोर जी सेवा व फाइव्ह जी सेवा पूर्ण झाल्यानंतर नवीन ६जी तंत्रज्ञान येणार आहे, त्याविषयी बोलताना त्यांनी कोण कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल व त्यांची समर्पक उत्तरे याबद्दल सविस्तर चर्चा केली.

कार्यक्रमाचे आयोजन प्रा.राजेंद्र पाटील यांनी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व विभाग प्रमुख प्रा. हेमंत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न केले. सदर कार्यक्रमाबाबत तसेच जागतिक दूरसंचार दिनानिमित्त गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी ई अँड टी सी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तसेच संपुर्ण प्राध्यापक वृंदानी आपला सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कोनीका पाटील (द्वितीय वर्ष) या विद्यार्थिनीने केले.


 

 

Tags: #godavari foundetion newshttps://kesariraj.com/17-may-23-n-5/
Previous Post

पिककर्जाचा बोझा सातबाऱ्याच्या उताऱ्यावर लावण्यासाठी स्वीकारली लाच

Next Post

शेंदुर्णी येथील फ्रुट सेलच्या सभासदांचे डॉ.केतकीताई पाटील यांनी केले अभिनंदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेंदुर्णी येथील फ्रुट सेलच्या सभासदांचे डॉ.केतकीताई पाटील यांनी केले अभिनंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon