• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अखेर महविकास आघाडीच्या आंदोलनाला यश

जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला मिळाली गती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2023
in Uncategorized
0

पाचोरा ( प्रतिनीधी ) – जळगाव ते पाचोरा, भडगाव – चाळिसगाव या तालुक्यामधुन जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गात ठिकठिकाणी राहिलेले काम पुर्ण होत नसल्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी येणार्‍या समस्यांना सामोरे जावे लागत होते. हा रस्ता तातडिने दुरूस्ती करण्यासाठी महाविकास आघाडीचे राष्टवादी काॅंग्रेसचे माजी आमदार दिलिप वाघ यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनाला यश प्राप्त झाले असुन संबंधित विभागाने सदर कामाना निधी प्राप्त झाला असुन महाविकास आघाडीच्या या आदोलनाच्या यशाचे सर्वञ अभिनंद व स्वागत होत आहे.

जळगाव ते चांदवड या राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या ०४ वर्षापासून ठीक ठिकाणी काम रखडलेले होते. सदर रखडलेल्या कामामुळे जनतेला प्रचंड यातना सहन करावा लागत होत्या. सदर रस्त्याचे रखडलेले काम आहे त्या स्थितीत डांबरीकरण करून पूर्ण करण्यात यावे व जनतेला होणारा त्रास थांबवा. यासाठी २१ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्टवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, संजय वाघ, शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी, राष्टीय काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, नितीन तावडे,विकास पाटील, अजहर खान, हर्षल पाटील, राहुल पाटिल, शाम भोसले, गणेश परदेशी, योजना पाटील, जे. के. पाटील, ललित वाघ, विनोद तावडे, योगेश सूर्यवंशी, विनोद बाविस्कर, शरद पाटील, व्ही. एस. पाटील, कुणाल पाटील, रमेश बाफना, सुनील पाटील, विनोद पाटिल, सुदर्शन महाजन, रेखा ताई देवरे, सरला पाटील, ज्योती वाघ, रेखा पाटील, रवींद्र महाजन, योगेश महाजन, रणजित पाटील, जनार्दन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा ते कजगाव दरम्यान पाच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

सदर रास्ता रोको आंदोलनाच्या दिवशी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी विक्रम बांदल यांच्या उपस्थितीत सदर कामासाठी तातडीने ०९ कोटी रुपयांच्या कामाचे अंदाजपत्रक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले असून या अंदाजपत्रकास ताबडतोबीने मंजुरी घेऊन हे काम त्वरित सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. या आश्वासनाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाच्या संचालकांनी महाराष्ट्र राज्याच्या बांधकाम विभागास सदर काम मंजूर करण्यात येत असून त्यासाठी ०९ कोटी २० लाख रुपये या रकमेस मान्यता देण्यात आल्याचे कळविले आहे. सदर रस्त्याच्या कामास यामुळे ताबडतोब गती मिळणार असून जनतेचा प्रवास हा सुखकर होणार आहे. महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनास मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त झाले असून यामुळे नागरिकांनी सर्व वाहनधारकांनी व इतर संघटनांनी अभिनंदन केले आहे.


 

 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी ; गुन्हा दाखल

Next Post

महिलेचा विनयभंग ; पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एकतर्फी प्रेमातून विवाहितेला डांबून ठेवत विनयभंग !

महिलेचा विनयभंग ; पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon