• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोरा रेल्वे रुळाजवळ खड्यामुळे अपघाताची मालिका सुरु राहण्याची शक्यता ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 17, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील वरखेडी जवळ असलेल्या भोकरी येथे जामनेर पाचोरा रेल्वे फाटक आहे. याच रस्त्यावर जामनेर पाचोरा रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते. परंतु मागील दोन महिन्यापासून या रेल्वे फाटकाच्या आसपास व रेल्वे रुळाजवळ मोठमोठे खड्डे पडले असून रेल्वेचे रुळावर निघाल्याने व या रेल्वे रुळाच्या दोघे बाजूने मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यात या ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहने चालवतांना खूप अडचणीचे होत आहे.

नेमके आता पावसाळी वातावरण असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी भरल्यानंतर या रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन या खड्ड्यात पडत असून दुचाकी वाहन धारकांना या खड्ड्याचे ठिकाणी पडून बरेचसे अपघात झाले असून दररोज अपघातांची मालिका सुरूच आहे.

आत्तापर्यंत रेल्वे रुळाजवळील खड्ड्यात अपघात होऊन वाहनधारकांना मोठ्या प्रमाणातदुखापत झाली असून आज पर्यंत या ठिकाणी तीन लोकांचे हात फॅक्चर झाले असल्याचे येथील रहिवासी सांगतात. तसेच बऱ्याच महिला व पुरुष जबर जखमी झाले असल्याचे समजते. तसेच या रस्त्यावरून जाणाऱ्या लहान चार चाकी वाहनांचे तसेच मालवाहू ट्रक व इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अशी मागणी त्रस्त वाहनधारक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली जोर आहे.

नेमके हे खड्डे कोणी बुजवावेत यावरून वाद सुरू असल्याचे समजते. कारण हे खड्डे जामनेर पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्यावर पडले असून ते नेमके रेल्वे फाटका जवळील रेल्वे रुळाजवळ पडले आहेत. या कारणामुळे सुज्ञ नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा यांच्याकडे फोन करुन कळविले असता या खड्ड्यांची जबाबदारी आमची नाही ते रेल्वेच्या हद्दीत येतात असे सांगितले जाते.

तर दुसरीकडे जामनेर येथील रेल्वे प्रशासनाकडे काही सुज्ञ नागरिकांनी फोन करून रेल्वे विभागाला कळवल्यावर त्यांच्या मते आमची रेल्वे बंद झाली असून आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही असे न शोभणारी उत्तर मिळते. असे जनमानसात चर्चेत आहे.

म्हणून आता हे खड्डे कोणी भरावे याची जबाबदारी कोण स्वीकारेल हा मोठा प्रश्न उभा राहिला असून या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना व वाहनधारकांना या ठिकाणाहून जातायेतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी हे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अन्यथा याठिकाणी एखाद्यावेळी मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.


 

 

Previous Post

जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांच्या अध्यक्षतेखाली रा.काँ. संवाद आढावा बैठक संपन्न

Next Post

लासगावला अल्पवयीन मुलीस धाक दाखवून अत्याचार ; एकाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लासगावला अल्पवयीन मुलीस धाक दाखवून अत्याचार ; एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

विहिरीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

December 15, 2025
बकऱ्यांसाठी झाडपाला काढताना तोल गेला : तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू
1xbet russia

शिरसोली येथील नायगाव धरणात बुडून अनोळखी पुरुषाचा मृत्यू

December 15, 2025
दुचाकीच्या डिक्कीतून चोरी करणारे त्रिकूट मुद्देमालासह जेरबंद
1xbet russia

दुचाकीच्या डिक्कीतून चोरी करणारे त्रिकूट मुद्देमालासह जेरबंद

December 15, 2025
नाभीच्या हर्नियाची शस्त्रक्रिया करून प्रौढाला मिळाला दिलासा
1xbet russia

नाभीच्या हर्नियाची शस्त्रक्रिया करून प्रौढाला मिळाला दिलासा

December 15, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

विहिरीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

December 15, 2025
बकऱ्यांसाठी झाडपाला काढताना तोल गेला : तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू

शिरसोली येथील नायगाव धरणात बुडून अनोळखी पुरुषाचा मृत्यू

December 15, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon