• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

टेन्ट व्यावसायिकांना अनुदान जाहीर करा अन्यथा अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2021
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आहे, त्यामुळे काही छोट्या व्यवसायिकांना अनुदान जाहीर केले परंतू टेन्ट व्यवसायिकांसाठी कोणतीही तरतूद नसल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या टेन्ट व्यवसायिकांना विशेष पॅकेज जाहीर करावे अन्यथा कामगार दिनी अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात टेंट व्यावसायिकांनी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने याना आज निवेदन दिले. यात नमूद करण्यात आले की, कोविड – १९ चा मुकाबला करण्यासाठी मागील वर्षी मार्च मध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाउनमुळे लग्न समारंभात काम करणाच्या टेन्ट हाउस, बॅजो व कॅन्टीन कामगारसह मालकांवर फारमोठा आघात करणारा ठरला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरून सर्व आपल्या रोजगारांच्या प्रतीक्षेत असताना परत लॉकडाऊन लागल्याने दुसऱ्या कोविड लाटेत राज्य शासनाने कोणतेही आर्थिक पॅकेजची घोषणा नाकारली. टेन्ट व्यवसायिकांना उघड्यावर टाकून बेवारस सोडले आहे. शासनाने त्वरीत टेंट व्यावसायिकांना निर्वाह भत्त्यासह विशेष पैकेजची व्यवस्था करावी अन्यथा १ मेस कामगार दिनी शासकीय ध्वजारोहण प्रसंगी अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर किशोर भालेराव, प्रवीण माळी, किरण मिस्तरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 

 

Previous Post

पोलीस अधिक्षकांच्या आदेशान्वये ; शहरातील मुख्य चौकाचौकात वाहनांची कसून चौकशी

Next Post

कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याचं पंतप्रधानांचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याचं पंतप्रधानांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon