• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

यावलच्या आदीवासी युवक-युवतींची फसवणूक करणाऱ्यास सात दिवसांची पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 17, 2021
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – येथील आदीवासी एकात्मीक प्रकल्प विकास कार्यालयाअंतर्गत शासनाच्या कौशल्य विभागाव्दारे आदीवासी युवक युवतींना दिले जाणारे शिलाई मशीन प्रशिक्षण योजनेत शासन व लाभार्थ्यांची फसवणुक केल्या प्रकरणातील संशयीत आरोपीस पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार, यावल येथील आदीवासी एकात्मीक विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत कौशल्य योजना या कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी युवक व युवतींना शासनाच्या वतीने सन ४ मार्च २०१४ते २०१७या कालावधीत औरंगाबाद येथील क्रांतीज्योती प्रमिलाजी चव्हाण महीला मंडळ या संस्थेस शासन अटीशर्ती नियमांच्या अधिन राहुन ११८ युवक युवतींना ३ महीन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ९ हजार ७०० रुपये असे सुमारे १२ लाख रुपये सदरच्या संस्थेला देण्यात आली होती. परंतु, संस्थेच्या वतीने या प्रशिक्षणाचे कुठलेही कार्यक्रम न राबविता गोरगरीब आदीवासी लाभार्थ्यांची व शासनाची फसवणुक करण्यात आली असता यावल आदिवासी एकात्मीक विकास प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी नामदेव भुर्जगंराव झंपलवाड (वय ५२ वर्ष रा . यावल ) यांनी यावल पोलीसात क्रांतीज्योती प्रमिलाजी महीला मंडळच्या सचिव चंद्रकला शिवाजी जाधव (रा. लोहारा पोस्ट मंगरूळ ता मानवत जिल्हा परभणी) व शिवाजी रमेश जाधव (रा. दक्षिण विहार अपार्टमेंट कांचनवाडी पैठण रोड औरंगाबाद ) यांनी संगनमताने आदीवासी युवक युवतींची व शासनाची आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यावल पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून घेतले ताब्यात

यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार , सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, पोलीस अमलदार निलेश वाघ , पोलीस वाहनाचे खाजगी वाहन चालक नसीर खान या आरोपींच्या शोध मागावर असलेल्या पथकाने या गुन्ह्यातील संशयीत आरोपी रमेश शिवाजी जाधव याच्यामुळे लोहारा तालुका मानवत जिल्हा परभणी गावी जावुन लोहारा ता मानवत बिटचे सहाय्यक फौजदार अशोक तठे यांच्या माध्यमातुन आरोपींचे नातेवाईक मुंजा अण्णासाहेब जाधव यांच्या समोर ओळख पटवुन शेतातुन अटक करण्याचे प्रयत्न केले असता संशयीत आरोपी रमेश शिवाजी जाधव (वय ४० वर्ष) याने पळुन जाण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी खडतर मार्गावर आपले जिव धोक्यात घालुन त्याचा १० ते १२ किलोमिटर सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर त्यास अटक केली. त्यास यावल येथे आणण्यात आले असून, आज आरोपीस न्यायलयात हजर केले असता त्यास न्यायलयाने ७ दिवसाची म्हणजेच २३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


 

Previous Post

दीड तासात प्राणवायूअभावी गोंदियात १५ जणांचा मृत्यू

Next Post

महापौर जयश्री महाजनांकडून मेहरूण स्मशानभूमीतील ओट्यांची पाहणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महापौर जयश्री महाजनांकडून मेहरूण स्मशानभूमीतील ओट्यांची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !
1xbet russia

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान
1xbet russia

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon