• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात भाजपातर्फे नगर पालिका, आमदारांविरोधात अनोख्या पद्धतीने पोस्टरबाजी करून आभार प्रदर्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 16, 2020
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – येथील आमदारांच्या नेतृत्वाखालील पाचोरा नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराने त्रस्त झालेल्या जनतेच्या व्यथा प्रदर्शित करणारी अनोखी पोस्टरबाजी करून येथील भारतीय जनता पार्टी तर्फे ” होय करून दाखवलं !” या शीर्षकाखाली सत्ताधाऱ्यांना चिमटे काढण्यात आले. या पोस्टरबाजीमुळे सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने रणशिंग फुंकल्याने पाचोर्‍यातील राजकारण ढवळून निघाले आहे.


शहरातील नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामामुळे पर्यायी व्यवस्था व कुठलेही नियोजन न केल्याने नागरिकांना कोरोना सारख्या परिस्थितीत तासंतास वाहतूक वर्दळी मध्ये अडकून राहावे लागत आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराची अवस्था बिकट झाली आहे. भुयारीमार्गातून जाणारा अत्यंत रहदारीच्या बोगद्यातून पूर्णपणे पाणी साचून ह्या बोगद्याला एकप्रकारे नदीचे स्वरूप पाहायला मिळाले. अशा परिस्थितीत देखील अडकलेल्या नागरिकांना आपल्या घरी परतण्यासाठी जीवाची पर्वा न करता कमरेपेक्षा जास्त पाण्यात उतरून यातून मार्ग काढावा लागला.

यावेळी भारतीय जनता पक्षाकडून नगरपालिका प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. संपूर्ण परिस्थितीला न.पा. व तालुक्याचे अकार्यक्षम आमदार जबाबदार असून त्यांनी नागरिकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे, तसेच बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी गोवा किंवा कोकणात जाण्याची गरज नाही, असे उपरोधात्मक टीकेचे पोस्टर शहरातील विविध कॉलनी परिसरात लावल्याचे दिसत आहे. त्यासोबतच भारतीय जनता पार्टी पाचोरा तर्फे आमदारांनी जनतेच्या पैशाने शहरात निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे आरोप केला आहे.

याबाबत नगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नगराध्यक्ष संजय गोहिल यांचा भाजपा तालुकाअध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात सत्कार करण्यासाठी गेले होते. नगराध्यक्षांचे दालन बंद असल्याने त्यांच्या दालनाच्या प्रवेशद्वारालाच पुष्पहार व श्रीफळ घालून आभार पत्र चिटकवण्यात आले. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस दीपक माने, गोविंद शेलार, संजय पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष समाधान पाटील, सरचिटणीस भैया ठाकूर,कुमार खेडकर, वीरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर संचेती,र मेश शामनानी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Previous Post

केसीईतर्फे कोरोना वोरियर्सच्या कार्याला सलाम

Next Post

मनपाने रस्ते दुरुस्तीसाठी बांधकाम खात्याचा सल्ला घ्यावा – आभिषेक पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मनपाने रस्ते दुरुस्तीसाठी बांधकाम खात्याचा सल्ला घ्यावा - आभिषेक पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

घरासमोर बांधलेल्या तीन बकऱ्यांची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
1xbet russia

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

विहिरीतील दगड उचलण्याच्या वादातून ७५ वर्षीय वृद्धासह पत्नीला लाठीकाठीने बेदम मारहाण

June 12, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

घरासमोर बांधलेल्या तीन बकऱ्यांची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon